Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rahul dev on finding love after death of wife avb

…पत्नीच्या मृत्यूनंतर राहुल देवला मुग्धा गोडसेमुळे नव्याने मिळालं प्रेम; वयात आहे १४ वर्षांचं अंतर

August 4, 2021 19:50 IST
Follow Us
  • Rahul Dev, राहुल देव, मुग्धा गोडसे, mugdha godse, rahul dev on reletionship,
    1/12

    ‘चॅम्पियन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता म्हणजे राहुल देव.

  • 2/12

    या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्तम खलनायक या पुरस्कारसाठी नामांकन मिळालं होतं.

  • 3/12

    या चित्रपटानंतर त्याने ‘इंडियन’, ‘आशिक’, ‘आवारा पागल दीवाना’ या चित्रपटांमध्येही काम केलं होतं.

  • 4/12

    राहुल सध्या बॉलिवूड अभिनेत्री मुग्धा गोडसेला डेट करत आहे.

  • 5/12

    मुग्धा आणि राहुल यांच्यामध्ये १४ वर्षांचे अंतर आहे.

  • 6/12

    नुकतीच राहुलने आरजे सिद्धार्थ कननला मुलाखत दिली.

  • 7/12

    या मुलाखतीमध्ये त्याने पहिली पत्नी रीना देवच्या निधनानंतर अभिनेत्री मुग्धा गोडसेला डेट करण्याबाबत उघडपणे वक्तव्य केले.

  • 8/12

    पुन्हा प्रेम करणं हे फार कठीण होते असे राहुल देव म्हणाला आहे.

  • 9/12

    'माझ्यासाठी पुन्हा प्रेम करणं फार कठीण होते. मला असे वाटत होते मी इंडस्ट्रीमध्ये का काम करत आहे. त्यावेळी मला ब्लू चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बहामासला जायचे होते पण ते कुठे आहे हेच मी विसरलो होतो. मी कुठे तरी दुसरीकडेच गेलो होतो' असे राहुल देव म्हणाला.

  • 10/12

    गर्लफ्रेंड मुग्धा गोडसे विषयी बोलताना राहुल पुढे म्हणाला, 'हो आमच्यामध्ये अंतर आहे, काही वर्षांचे. पण बाकी इतर अनेक गोष्टी आहेत आणि माझ्या कुटुंबाची देखील दुसरी बाजू आहे. कधीकधी असे वाटते की आयुष्यात पुढे निघून जाण्याने तुम्ही त्यांना न कळत दुखावत तर नाहीयेत ना..'

  • 11/12

    राहुल देवची पहिली पत्नी रीना देवचे २००९मध्ये निधन झाले. त्यांना एक मुलगा सिद्धार्थ देखील आहे.

  • 12/12

    त्यानंतर २०१३मध्ये राहुल देवने अभिनेत्री मुग्धा गोडसेला डेट करण्यास सुरुवात केली.

Web Title: Rahul dev on finding love after death of wife avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.