Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actor director writer nagesh bhosle daughter kuhu bhosle athlete bodybuilding know about her see photos sdn

खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या ‘या’ अभिनेत्याची मुलगी आहे प्रसिद्ध बॉडीबिल्डर

August 9, 2021 11:20 IST
Follow Us
  • Actor Nagesh Bhosle Kuhu Bhosle Athlete Bodybuilding Photos
    1/15

    नागेश भोसले हे मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेते आहेत.

  • 2/15

    नागेश भोसले यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट, नाटक तसेच टिव्ही मालिकांमधून विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत.

  • 3/15

    आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपला स्वतंत्र ठसा उमटवला.

  • 4/15

    सेलिब्रिटींच्या मुलांविषयी नेहमीच वेगवेगळ्या चर्चा असतात.

  • 5/15

    आज आपण जाणून घेणार आहोत नागेश यांच्या लेकीबद्दला काही खास गोष्टी..

  • 6/15

    नागेश यांच्या मुलीचे नाव कुहू भोसले आहे.

  • 7/15

    स्त्री म्हटली की केवळ चूल आणि मूल असं समीकरण पूर्वी होतं. पण काळ बदलला आणि स्त्री देखील पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून सगळी कामे करू लागली.

  • 8/15

    सध्या महिलांमध्येही फिटनेस आणि शरीरसौष्ठवाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे.

  • 9/15

    कुहू एक प्रसिद्ध अँथलेट आणि वुमन्स बॉडीबिल्डर आहे.

  • 10/15

    वयाच्या १७ व्या वर्षी कुहुने बॉडीबिल्डिंग क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला.

  • 11/15

    कुहू भोसले एक फिटनेस ट्रेनर, इंटरनॅशनल बिकिनी ऍथलेट आहे.

  • 12/15

    नागेश यांनी कुहूला भक्कम पाठिंबा दिला आहे.

  • 13/15

    कुहूने जीममधले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 14/15

    कुहू तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक फिटनेटचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

  • 15/15

    (सर्व फोटो सौजन्य : कुहू भोसले / इन्स्टाग्राम)

Web Title: Actor director writer nagesh bhosle daughter kuhu bhosle athlete bodybuilding know about her see photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.