• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress madhuri dixit share lehanga photos trending viral on social media nrp

‘हाय रे मेरा घागरा’, धक धक गर्लचा ग्लॅमरस लूक

August 25, 2021 21:02 IST
Follow Us
  • madhuri dixit
    1/20

    बॉलिवूडची 'धक धक गर्ल' अशी ओळख असलेली अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित.

  • 2/20

    माधुरीने आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.

  • 3/20

    बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींचं नाव जेव्हा घेतलं जात तेव्हा माधुरी दीक्षितचं नाव अव्वल स्थानावर आहे.

  • 4/20

    बॉलिवूडची ही अभिनेत्री नेहमीच तिच्या सौंदर्यासाठी आणि सुंदर हास्यासाठी ओळखली जाते.

  • विशेष म्हणजे माधुरीला नृत्यात कोणीच मात देऊ शकत नाही.
  • 5/20

    माधुरीच्या वयात वाढ होत असली तरी दिवसेंदिवस चिरतरुण दिसत आहे.

  • 6/20

    वाढत्या वयासोबतच माधुरीच्या सौंदर्यात अधिकाधिक भर पडत आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

  • गेल्या काही दिवसांपासून माधुरी बऱ्याच विविध ड्रेसमध्ये फोटोशूट करत आहे. त्यातील एक म्हणजे घागरा किंवा लेहंगा.
  • 7/20

    माधुरीने गेल्या काही दिवसांपासून विविध रंगेबेरंगी लेहंगे परिधान करुन फोटोशूट केले आहे.

  • 8/20

    नुकतंच तिने निळ्या रंगाच्या एका लेहंग्यामध्ये फोटोशूट केले आहे. यात ती फार सुंदर दिसत आहे.

  • 9/20

    तिने परिधान केलेला हा लेहंगा प्रसिद्ध डिझायनर अबू जाननी आणि संदीप खोसला यांनी डिझाईन केला आहे.

  • 10/20

    माधुरीने घातलेल्या या लेहंग्यावर भरजरी डिझाईन करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष त्याकडे आकर्षित होत आहे.

  • 11/20

    विशेष म्हणजे त्यासोबत तिने निळ्या रंगाचे मॅचिंग इअररिंग घातले आहेत.

  • 12/20

    या लूकमध्ये माधुरी अतिशय सुंदर दिसत आहे.

  • 13/20

    माधुरीने यापूर्वीही विविध लेहंग्यामध्ये फोटोशूट केले आहे.

  • 14/20

    माधुरीच्या या फोटोंनी अनेकांची मने जिंकली आहेत.

  • माधुरीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
  • 15/20

    तिच्या या फोटोची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे

  • 16/20

    चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी माधुरी कायम सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

  • 17/20

    (सर्व फोटो सौजन्य – माधुरी दीक्षित/ इन्स्टाग्राम)

Web Title: Bollywood actress madhuri dixit share lehanga photos trending viral on social media nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.