• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. happy krishna janmashtami 2021 jai shri krishna tv serial fame actress dhriti bhatia know about her information beautiful photos sdn

Janmashtami 2021: बाळकृष्णाची भूमिका साकारणारी ‘ती’ चिमुकली आता अशी दिसते

August 30, 2021 10:45 IST
Follow Us
  • Happy Krishna Janmashtami 2021 Jai Shri Krishna Dhriti Bhatia Information Photos
    1/15

    तुम्हाला २००८ मध्ये 'जय श्री कृष्ण' या मालिकेत काम करणारा तो छोटा कृष्ण आठवतोय का? या बाळकृष्णाने तेव्हा साऱ्यांनाच वेड लावले होते.

  • 2/15

    बाळकृष्ण कुठेही गेला तरी त्याच्या मागे त्याचे चाहते गराडा घालायचेच. पण आता हे बाळ मोठं झालं आहे.

  • 3/15

    'जय श्री कृष्ण' मालिका बघताना अनेकांना तो मुलगाच आहे असे वाटत होते पण मुळात तो मुलगा नसून एक मुलगी होती.

  • 4/15

    ध्रिती भाटिया असे या बालकलाकाराचे नाव आहे.

  • 5/15

    ध्रिती आता मोठी झालीये. जेव्हा तिने श्रीकृष्णाची भूमिका साकारली तेव्हा ती फक्त अडीज वर्षांची होती.

  • 6/15

    ध्रिती कुठेही बाहेर गेले की लोकांना श्रीकृष्ण आला असेच वाटायचे. हे आम्ही नाही तर खुद्द ध्रितीने एका मुलाखतीत सांगितले आहे.

  • 7/15

    ध्रिती म्हणते की, त्या मालिकेवेळी मी फार लहान होते. पण मालिका करताना लोकं मला भेटण्यासाठी अगदी भक्ती भावाने यायचे. एवढंच नाही तर ते मला श्रीकृष्णच मानायचे आणि तसे वागवायचे. या मालिकेमुळे मला फक्त प्रसिद्धीची मिळाली असे नाही तर ही मालिका मला सकारात्मकताही देऊन गेली.

  • 8/15

    ही मालिका संपून आता बरीच वर्षे लोटली पण त्या मालिकेची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कमी झालेली नाही.

  • 9/15

    भविष्यात करिअरमध्ये काय करायचं आहे असा प्रश्न जेव्हा ध्रितीला विचारण्यात आला तेव्हा थोडाही वेळ न दडवता तिने तिला नृत्य दिग्दर्शक व्हायचे आहे असे सांगितले.

  • 10/15

    ध्रितीची आई स्वतः नृत्यदिग्दर्शिका असल्यामुळे तिलाही आपल्या आईच्या पावलांवर पाऊल ठेवायचंय.

  • 11/15

    ध्रितीला नृत्याव्यतिरिक्त फोटोग्राफी आणि पेन्टिंगचीदेखील आवड आहे.

  • 12/15

    सध्या ध्रिती शास्त्रीय नृत्य शिकतेय.

  • 13/15

    ध्रितीचे वडील गगन भाटिया हे उद्योगपती असून आई पूनम कोरियोग्राफर आहे.

  • 14/15

    ध्रिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते.

  • 15/15

    (सर्व फोटो सौजन्य : ध्रिती भाटिया / इन्स्टाग्राम)

Web Title: Happy krishna janmashtami 2021 jai shri krishna tv serial fame actress dhriti bhatia know about her information beautiful photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.