Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress vidya balan new saree photoshoot get troll social media nrp

‘जाडी झालीस.. बटाटे खाऊ नकोस’, नव्या फोटोशूटमुळे विद्या ट्रोल

Updated: September 23, 2021 18:36 IST
Follow Us
    • अभिनेत्री विद्या बालन हिने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
    • 1/15

      विविध भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य मिळवलं आहे.

    • उत्तम अभिनय आणि संवादकौशल्य यांच्या जोरावर विद्याने कलाविश्वात स्वत:च अढळ स्थान निर्माण केलं आहे.
    • मालिकांपासून करिअरची सुरुवात करणारी विद्या आज कलाविश्वातील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
    • विद्या बालनने नुकतंच एक हटके फोटोशूट केलं आहे.
    • 2/15

      यात विद्याने राखाडी रंगाची खादीची साडी परिधान केली आहे.

    • 3/15

      हे फोटोशूट करतेवेळी ती घराच्या एका कोपऱ्यात बसलेली दिसत आहे.

    • या फोटोत ती कमालीची सुंदर दिसत आहे.
    • 4/15

      मात्र घराच्या एका कोपऱ्यात फोटो काढल्यामुळे ती ट्रोल होत आहे.

    • 5/15

      तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत.

    • 6/15

      “तू खूप जाड झालीस, जास्त बटाटे खाऊ नकोस”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने तिच्या फोटोवर केली आहे.

    • 7/15

      तर एका नेटकऱ्याने तू कोपऱ्यात का बसलीस? असा प्रश्न विचारला आहे.

    • विद्या बालनच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
    • 8/15

      मात्र यामुळे ती ट्रोलही होत आहे.

    • 9/15

      (सर्व फोटो – विद्या बालन/ इन्स्टाग्राम)

Web Title: Bollywood actress vidya balan new saree photoshoot get troll social media nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.