• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know about vetran actress meenakshi seshadri what she is doing now a days avb

बॉलिवूडची ‘दामिनी’ सध्या काय करतेय? जाणून घ्या

मीनाक्षी शेषाद्रीने वयाच्या १७व्या वर्षी मिस इंडियाचा किताब जिंकला होता.

November 16, 2021 11:22 IST
Follow Us
  • नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक नावाजलेली अभिनेत्री म्हणजे मीनाक्षी शेषाद्री.
    1/11

    नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक नावाजलेली अभिनेत्री म्हणजे मीनाक्षी शेषाद्री.

  • 2/11

    ‘हीरो’, ‘दामिनी’, ‘घायल’ यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या मीनाक्षीने लग्नानंतर सिनेसृष्टीला रामराम ठोकला.

  • 3/11

    एक दशक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मिनाक्षीला आता भेटलात तर कदाचित तुम्ही तिला ओळखूही शकणार नाही.

  • 4/11

    आज १६ नोव्हेंबर रोजी मीनाक्षीचा वाढदिवस आहे. त्या सध्या काय करतात हे जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.

  • 5/11

    ‘पेंटरबाबू’ या चित्रपटातून मीनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

  • 6/11

    पण खरी ओळख हीरो या चित्रपटाने मिळवून दिली.

  • 7/11

    हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला आणि मीनाक्षी रातोरात स्टार बनली.

  • 8/11

    लग्नानंतर मीनाक्षी या अमेरिकेत शिफ्ट झाल्या.

  • 9/11

    त्या टेक्सासमध्ये ‘चिअरिश डान्स स्कुल’ ही संस्था चालवत आहेत.

  • 10/11

    या संस्थेद्वारे ती विद्यार्थ्यांना शास्त्रीय नृत्य शिकवते.

  • 11/11

    (All PHOTOS : meenakshi seshadri instagram)

Web Title: Know about vetran actress meenakshi seshadri what she is doing now a days avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.