Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos movies and webseries to be screened on ott this week msr

PHOTOS : या आठवड्यात OTT वर असणार मनोरंजनचा धमका; हे चित्रपट आणि वेबसीरिज होणार प्रदर्शित

१३ ते २० जून दरम्यान, तुम्हाला OTT वर अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स आणि थ्रिलरचा अनुभव मिळेल.

Updated: June 14, 2022 22:17 IST
Follow Us
  • 'बंद में था दम' ही डॉक्युमेंट्री १६ जून रोजी वूटवर प्रदर्शित होत आहे. ज्यामध्ये भारतीय खेळाडू खेळ आणि त्या दरम्यान उद्भवणाऱ्या आव्हानांबद्दल बोलताना दिसतील.
    1/7

    ‘बंद में था दम’ ही डॉक्युमेंट्री १६ जून रोजी वूटवर प्रदर्शित होत आहे. ज्यामध्ये भारतीय खेळाडू खेळ आणि त्या दरम्यान उद्भवणाऱ्या आव्हानांबद्दल बोलताना दिसतील.

  • 2/7

    She 2 – नेटफ्लिक्सवर १७ जून रोजी रिलीज होत आहे.

  • 3/7

    Spiderhead: हा ख्रिस हेम्सवर्थचा चित्रपट देखील १७ जून रोजी नेटफ्लिक्सवर येत आहे.

  • 4/7

    Fingertip 2 – १७ जून रोजी Zee5 वर प्रदर्शित होईल.

  • 5/7

    Recce -७ जून रोजी Zee5 अॅपवर देखील प्रदर्शित होईल.

  • 6/7

    १८ जूनपासून नेटफ्लिक्सवर Operation Romeo पाहता येणार आहे.

  • 7/7

    The Little Things १९ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. (सर्व छायाचित्रे: सोशल मीडिया)

Web Title: Photos movies and webseries to be screened on ott this week msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.