Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ganeshtosav special dagdi chawl decoration made by ankush chaudhari fan at home nrp

अंकुश चौधरीच्या चाहतीने साकारला दगडी चाळीचा देखावा, अभिनेता म्हणाला “प्रेक्षकांचं हे प्रेम…”

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘दगडीचाळ २’ या चित्रपटाच्या निमित्ताने तिने हा देखावा बनवला आहे.

September 3, 2022 18:22 IST
Follow Us
  • dagadi chawl 8
    1/9

    गेल्या २ वर्षात करोना लॉकडाऊनमुळे कोणालाही सण-उत्सव साजरा करता आलेला नाही. पण यंदा मात्र ती कसर पूर्णपणे भरुन निघाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

  • 2/9

    गणपती उत्सव म्हटलं की सजावट, फुलांची आरास, देखावे, रांगोळी हे मनमोहक दृश्य आपल्याला पाहायला मिळते.

  • 3/9

    गणपतीचे देखावे जितके सुंदर दिसतात तितकेच आकर्षक बनवण्यासाठी अनेकजण मेहनत घेत असतात.

  • 4/9

    नुकतंच गणपतीचा एक आगळा वेगळा देखावा अनुष्का पाटील हिने साकारला आहे.

  • 5/9

    तिने अरुण गवळीचं मुंबईतील निवास्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दगडी चाळीचा देखावा साकरला आहे.

  • 6/9

    काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘दगडीचाळ २’ या चित्रपटाच्या निमित्ताने तिने हा देखावा बनवला आहे.

  • 7/9

    या देखाव्याबद्दल अनुष्का खूपच उत्सुक दिसली. ती अभिनेता अंकुश चौधरीची प्रचंड मोठी फॅन असल्याने तिने हा देखावा साकारला, असे तिने म्हटले.

  • 8/9

    ‘दगडीचाळ २’ हा चित्रपट अनुष्काला फार आवडला. म्हणूनच तिने ही आगळीवेगळी थिम निवडली असल्याचे सांगितलं.

  • 9/9

    याबद्दल अंकुश चौधरी प्रतिक्रिया देताना म्हणाला, “प्रेक्षकांचं हे प्रेम मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. अनुष्काने खरंच खूप सुंदर असा दगडीचाळीचा देखावा मांडला. ‘दगडीचाळ २’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा इतका मोठ्या प्रमाणात मिळालेला प्रतिसाद पाहून मन आनंदाने भरून आलं आहे. अनुष्काला आणि माझ्या सर्वच रसिक प्रेक्षक वर्गाला खूप खूप धन्यवाद. बाप्पाचा आशीर्वाद आणि तुम्हा सर्व प्रेक्षकांच प्रेम असच पाठीशी राहो अशी आशा करतो.”

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Ganeshtosav special dagdi chawl decoration made by ankush chaudhari fan at home nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.