-
अभिनेता, गायक आणि भाजपा नेते मनोज तिवारी सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत.
-
मनोज तिवारी वयाच्या ५१ व्या वर्षी बाबा होणार आहेत.
-
नुकतंच मनोज तिवारी यांनी आपल्या पत्नीचं डोहाळे जेवणं घातलं होतं.
-
या कार्यक्रमाला मनोज तिवारी आणि सुरभी तिवारी यांचे निकटवर्तीय उपस्थित होते.
-
मनोज तिवारी यांनी इन्स्टाग्रामवर डोहाळे जेवणाचा व्हिडीओ शेअर कर केला आहे.
-
डोहाळे जेवणात सुरभी तिवारी यांनी पारंपारिक वेषात दिसत आहे.
-
सुरभी तिवारी या मनोज तिवारी यांच्या दुसरी पत्नी आहेत.
-
राणी तिवारी यांच्याशी मनोज तिवारी यांचं पहिलं लग्न झालं होतं. १९९९ मध्ये हे लग्न झालं होतं.
-
पहिल्या पत्नीपासून मनोज तिवारी यांना एक मुलगी आहे. पण लग्नाच्या काही वर्षांनी मतभेद झाल्याने २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
-
वयाच्या ४९ व्या वर्षी मनोज तिवारी यांनी दुसरं लग्न केलं होतं. पण त्यांनी हे लग्न बरेच दिवस लपवून ठेवलं होतं.
-
दुसरी मुलगी झाल्यानंतर त्यांचं दुसरं लग्न झाल्याचं उघड झालं होतं.
-
त्यातच आता ते तिसऱ्यांदा बाबा होणार आहेत.
-
मनोज तिवारी यांना इन्स्टाग्रामला व्हिडीओ शेअर करताना ‘काही क्षण शब्दांत सांगता येत नाहीत, फक्त ते अनुभवले जाऊ शकतात’ असं म्हटलं आहे.
-
डोहाळे जेवणात मनोज तिवारी यांनी शेरवानी घातल्याचं दिसत आहे.
-
मनोज तिवारी यांच्या पत्नीचा डोहाळे जेवणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. राजकीय नेते आणि अभिनेते त्यांना शुभेच्छा देत आहेत.
PHOTOS: ४९ व्या वर्षी दुसरं लग्न करणारे मनोज तिवारी तिसऱ्यांदा होणार बाबा, थाटामाटात पार पडलं पत्नीचं डोहाळे जेवण
मनोज तिवारी ५१ व्या वर्षी तिसऱ्यांदा होणार बाबा, पत्नीच्या डोहाळे जेवणाचा व्हिडीओ चर्चेत
Web Title: Bhojpur actor bjp leader manoj tiwari wife surbhi tiwari baby shower sgy