Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ormax stars india loves most popular female stars samantha ruth prabhu pvp

समांथाची जादू अजूनही कायम; लोकप्रिय स्टार्सच्या यादीत दीपिका आलियालाही टाकलं मागे; पाहा संपूर्ण यादी

या यादीमधील विशेष गोष्ट म्हणजे बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींना दाक्षिणात्य अभिनेत्रींनीं धूळ चारली आहे.

November 24, 2022 10:20 IST
Follow Us
  • Most Popular Female stars Samantha Ruth Prabhu
    1/18

    ऑरमॅक्स स्टार्स इंडिया लव्हने ऑक्टोबर महिन्यातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रीची यादी जाहीर केली आहे.

  • 2/18

    या यादीमध्ये भारतातील सर्वांत लोकप्रिय १० अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे.

  • 3/18

    या यादीमधील विशेष गोष्ट म्हणजे बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींना दाक्षिणात्य अभिनेत्रींनीं धूळ चारली आहे.

  • 4/18

    अभिनेत्री आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ या यादीमध्ये मागे राहिल्या आहेत.

  • 5/18

    या यादीमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने आघाडी घेतली आहे.

  • 6/18

    समांथा रुथ प्रभूची बॉक्स ऑफिसवरील जादू अजूनही कायम असून तिला सर्वात लोकप्रिय महिला स्टार म्हणून निवडण्यात आले आहे.

  • 7/18

    सर्वाधिक लोकप्रिय महिला स्टारच्या यादीत समांथा रुथ प्रभू पहिल्या स्थानावर आहे.

  • 8/18

    अभिनेत्री आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांनाही समांथाने मागे टाकलं आहे.

  • 9/18

    या यादीमध्ये समांथा रुथ प्रभू पहिल्या क्रमांकावर आहे.

  • 10/18

    आलिया भट्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे.

  • 11/18

    नयनतारा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

  • 12/18

    चौथ्या क्रमांकावर काजल अग्रवाल आहे.

  • 13/18

    दीपिका पदुकोण पाचव्या क्रमांकावर आहे.

  • 14/18

    सहाव्या क्रमांकावर रश्मिका मंदान्ना आहे.

  • 15/18

    कतरिना कैफ सातव्या क्रमांकावर आहे.

  • 16/18

    आठव्या क्रमांकावर अनुष्का शेट्टी आहे.

  • 17/18

    क्रिती सुरेश नवव्या क्रमांकावर आहे.

  • 18/18

    दहाव्या क्रमांकावर त्रिशा कृष्णन आहे. (सर्व फोटो : Instagram)

Web Title: Ormax stars india loves most popular female stars samantha ruth prabhu pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.