• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tabu vidya balan rani mukherji to sonakshi sinha and shefali shah these actresses never wore bikini in films hrc

तब्बूसह ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी चित्रपटांमध्ये कधीच घातली नाही बिकिनी, पाहा यादी

चित्रपटांमध्ये बिकिनी परिधान न करणाऱ्या अभिनेत्रींची यादी, तब्बू, हुमा कुरेशीसह अनेक अभिनेत्रीचां समावेश

Updated: January 6, 2023 11:49 IST
Follow Us
  • Actresses-Not-Wearing-bikini-1
    1/9

    बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी आपण बिकिनी घालणार नाही, असा निर्णय घेतला होता. त्या निर्णयावर त्या आजही ठाम आहे. पाहुयात अशा अभिनेत्रींची यादी. (Photo: Tabu Instagram): 

  • 2/9

    सर्वात पहिलं नाव आहे दिग्गज अभिनेत्री तब्बूचं. तिने आतापर्यंत कधीही स्क्रीनवर बिकिनी घातलेली नाही. (Photo: Tabu Instagram): 

  • 3/9

    या यादीत सोनाक्षी सिन्हाचंही नाव आहे. (Photo: Sonakshi Sinha Instagram)

  • 4/9

    ‘दंबंग’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सोनाक्षीने कथीच बिकिनी परिधान केलेली नाही.(Photo: Sonakshi Sinha Instagram)

  • 5/9

    ‘द डर्टी पिक्चर’मध्ये बोल्ड सीन देणाऱ्या विद्याने कधीच बिकिनी परिधान केली नाही.  (Photo: Vidya Balan Instagram)

  • 6/9

    रानी मुखर्जीचंही या यादीत नाव आहे. तिने कधीच स्क्रीनवर बिकिनी घातलेली नाही.(Photo: Social Media)

  • 7/9

    हुमा कुरेशीनेही आतापर्यंत कोणत्याच चित्रपटात बिकिनी परिधान केलेली नाही. (Photo: Huma Qureshi) Instagram)

  • 8/9

    विविधांगी भूमिका साकारणाऱ्या शेफाली शाहनेही कधीच स्क्रीनवर बिकिनी घातली नाही. (Photo: Shefali Shah Instagram)

  • 9/9

    या यादीत दिव्या दत्ताचंही नाव आहे. तिनेही स्क्रीनवर बिकिनी घातलेली नाही.  (Photo: Divya Dutta Instagram)

Web Title: Tabu vidya balan rani mukherji to sonakshi sinha and shefali shah these actresses never wore bikini in films hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.