Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress mrunal thakur shares beautiful photos on ek lajara na sajara mukhda marathi song hrc

हिरवा चुडा, नाकात नथ, केसात गजरा अन्…; ४९ वर्षे जुन्या मराठी गाण्यावर फोटो शेअर करणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

‘एक लाजरा न साजरा मुखडा…’ गाण्यावर बॉलीवूड अभिनेत्रीने सुंदर फोटो शेअर केले आहेत.

September 20, 2024 22:54 IST
Follow Us
  • mrunal thakur latest photos
    1/12

    हिरवा चुडा, नाकात नथ, केसात गजरा माळलेल्या या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का?

  • 2/12

    या अभिनेत्रीचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे.

  • 3/12

    या मराठमोळ्या बॉलीवूड अभिनेत्रीने हे सुंदर फोटोशूट केलं आहे.

  • 4/12

    हे फोटो शेअर करताना तिने ४९ वर्षे जुनं मराठी गाणं वापरलं आहे.

  • 5/12

    ‘एक लाजरा न साजरा मुखडा…’ गाण्यावर फोटो शेअर करणारी ही अभिनेत्री कोण? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

  • 6/12

    तर ही अभिनेत्री म्हणजे चाहत्यांची लाडकी मृणाल ठाकुर होय.

  • 7/12

    मृणालने तिचे हे पारंपरिक लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

  • 8/12

    फोटोमध्ये तिच्या हातात हिरवा चुडा दिसतोय आणि नाकात नथ पाहायला मिळतेय.

  • 9/12

    तिच्या या मराठी टच असलेल्या लूकने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

  • 10/12

    या फोटोत मृणाल खूपच सुंदर दिसत आहे.

  • 11/12

    मृणालच्या फोटोंवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

  • 12/12

    (सर्व फोटो – मृणाल ठाकुर इन्स्टाग्राम)

TOPICS
मृणाल ठाकूरMrunal Thakur

Web Title: Actress mrunal thakur shares beautiful photos on ek lajara na sajara mukhda marathi song hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.