• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. prajaktta mali post her gorgeous photos on social media also wishes diwali to all with this special message scj

Prajaktta Mali : प्राजक्ता माळीचा मोहक लूक, दिवाळीच्या शुभेच्छा देत म्हणाली, “जबाबदारीने…”

अभिनेत्री प्राजक्ता माळी हे नाव आपल्या सगळ्यांच्या घरात हास्यजत्रे मुळे पोहचलं आहे.

October 20, 2025 08:15 IST
Follow Us
  • Prajaktta Mali Photos
    1/9

    प्राजक्ता माळीने तिचे खास लूकमधले फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या खास लूकमध्ये ती खूप सुंदर दिसते आहे.

  • 2/9

    प्राजक्ताला नुकताच फुलवंती या सिनेमासाठी झी २४ तासचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. (सर्व फोटो सौजन्य-प्राजक्ता माळी, इन्स्टाग्राम पेज)

  • 3/9

    प्राजक्ताला मिळालेल्या पुरस्कारामुळे तिचा दिवाळी साजरी करण्याचा आनंद द्विगुणित झाला आहे यात शंकाच नाही.

  • 4/9

    प्राजक्ताच्या चेहऱ्यावर तिचा आनंद खुलून दिसतो आहेच. ज्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडली आहे.

  • 5/9

    प्राजक्ता सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते.

  • 6/9

    प्राजक्ताने तिच्या फोटोंसह लिहिलेल्या ओळीही महत्त्वाच्या आहेत. ती म्हणते दिवाळी हा भारतात सर्वात जास्त प्रमाणात साजरा केला जाणारा सण आहे. हा दिव्यांचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे.

  • 7/9

    आपल्या संदेशात प्राजक्ता पुढे म्हणते, एक चांगले नागरिक व्हा, जबाबदारीने सण साजरा करा. ध्वनी प्रदूषण करणारे फटाके वाजवू नका.

  • 8/9

    प्राजक्ताच्या सध्याच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करण्यात येतो आहे.

  • 9/9

    प्राजक्ता कायमच तिचे खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. या फोटोतही तिचं सौंदर्य खुलून आलं आहे.

TOPICS
प्राजक्ता माळीPrajakta Maliमराठी बातम्याMarathi News

Web Title: Prajaktta mali post her gorgeous photos on social media also wishes diwali to all with this special message scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.