scorecardresearch

प्राजक्ता माळी

मराठी मालिकांमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी नावारुपाला आली. करिअरच्या सुरुवातीला तिने स्टार प्रवाह वाहिनीवरील सुवासिनी, बंध रेशमाचे या मालिकेमध्ये काम केलं. पण झी मराठी वाहिनीवरील जुळून येती रेशीम गाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला खरी ओळख मिळाली. या मालिकेमुळेच ती घराघरांत पोहोचली. फक्त मालिकाच नव्हे तर मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचंही तिने स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं. खो-खो, हंपी, आणि…डॉक्टर काशिनाथ घाणेकर, डोक्याला शॉर्ट, पांडू, पावनखिंड, चंद्रमुखी यांसारख्या चित्रपटांमध्ये प्राजक्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. रानबाजार या वेबसीरिजच्या निमित्ताने तिने वेबविश्वात पदार्पण केलं. या वेबसीरिजमधील तिची भूमिका प्रचंड गाजली. मालिका, चित्रपट, वेबसीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये प्राजक्ता उत्तम काम करतेच. पण त्याचबरोबरीने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी देखील तिने उत्तमरित्या पेलली. प्राजक्ताने अधिक मेहनत करत कलाविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. Read More
prajakta mali visit kedarnath dham uttarakhand with actress amruta khanvilkar
9 Photos
हर हर महादेव! प्राजक्ता माळीची केदारनाथ यात्रा; सोबतीला होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…

“१२ ज्योतिर्लिंग यात्रेतील…”, प्राजक्ता माळी पोहोचली केदारनाथला! मराठी कलाविश्वातील ‘ही’ अभिनेत्री होती सोबतीला, फोटो केले शेअर…

Prajakta Mali Glamorous Look
9 Photos
Photos: प्राजक्ता माळीचा लाल शरारा ड्रेसमध्ये ग्लॅमरस लूक; फोटोंना दिले ‘हे’ कॅप्शन

लाल शरारा ड्रेसमधील लूकवर प्राजक्ताने मोठे झुमके कानातले, अंगठी आणि ब्रेसलेट असे दागिने परिधान केले आहे.

Lavani performance
राजस्थानमध्ये महाराष्ट्राचा डंका! मदनमंजिरी गाण्यावर तरुणीची ठसकेबाज लावणी, Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “याला म्हणतात…”

Lavani Performance Viral Video : एका तरुणीने प्राजक्ता माळी हिने मुख्य भूमिका साकरलेल्या फुलवंती याचित्रपटातील मदनमंजिरी गाण्यावर नृत्य सादर केले…

prajakta mali in colourful lehenga
9 Photos
Photos : ‘सतरंगी रे’ म्हणत प्राजक्ता माळीनं पोस्ट केले रंगीबेरंगी लेहेंग्यातील फोटो; आकर्षक लूकवर नेटकरी घायाळ…

Prajakta mali new look: प्राजक्ता माळीचे नव्या लूकमधले फोट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

prajakta mali in blue dress
9 Photos
Photos : १०० कॅरेट शुद्ध सौंदर्य! प्राजक्ता माळीचा निळ्या ड्रेसमधला सालस अंदाज…

प्राजक्ता माळीचं नवं फोटोशूट पाहिलं का? चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Prajakta Mali Black saree photoshoot
10 Photos
“प्राजू तू जगातलं आठवं आश्चर्य”; प्राजक्ता माळीच्या काळ्या साडीमधील लूकवर चाहते फिदा, कमेंट्सचा वर्षाव…

Prajakta mali photos : पारंपरिक किंवा वेस्टर्न लूक असो कोणत्याही लूकमध्ये प्राजक्ता खूप सुंदर दिसते.

Marathi actress Prajakta mali looks beautiful in peacock colour dress
10 Photos
ही झुमका वाली पोर! प्राजक्ता माळीचं मोरपंखी ड्रेसमध्ये मोहक फोटोशूट

या ड्र्रेसवर तिने लाल रंगाची ओढणी पेअर केली आहे. तसेच तिच्या कानात यावेळी मोठ्या आकाराचे झुमकेही पाहायला मिळत आहेत. (सर्व…

prajakta mali recalls old break up
“तो सतत खोटं बोलत होता अन्…”, प्राजक्ता माळीने एक्स बॉयफ्रेंडबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेली, “या कलियुगात…”

Prajakta Mali Comment on Breakup : मी मधेमधे प्रेमात पडते पण…, काय म्हणालेली प्राजक्ता माळी?

instgram influencer mimic prajakta mali watch video
Video : प्राजक्ता माळी In हास्यजत्रा! सेम हसणं, सेम डायलॉग…; इन्फ्लुएन्सर तरुणीने केली हुबेहूब नक्कल, व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स

वाह दादा वाह, सेम टू सेम प्राजक्ता माळी! इन्फ्लुएन्सर तरुणीकडून ‘फुलवंती’ची हुबेहूब नक्कल, होतोय कमेंट्सचा वर्षाव, पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या