• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. 20 branded headphones or earphones from sony jbl boat xiaomi philips under rs 1500 sas

1500 पेक्षा कमी किंमतीत 20 ब्रँडेड हेडफोन/इअरफोन…बघा कोणते आहेत हे ‘बेस्ट ऑप्शन्स’

Sony, JBL, Boat सारख्या आघाडीच्या ब्रँड्सचे हेडफोन/इअरफोन

Updated: September 10, 2021 14:23 IST
Follow Us
  • ब्रँडेड हेडफोन किंवा इअरफोन खरेदी करायचाय?...पण जास्त पैसेही खर्च करायचे नाहीयेत? तर आता काळजी करायची गरज नाही. कारण, आम्ही तुम्हाला 1500 पेक्षा कमी रुपयांत खरेदी करता येतील अशा 20 ब्रँडेड हेडफोन्सबाबत माहिती देणार आहोत. यात सोनी, जेबीएल, बोट, शाओमी, फिलिप्स अशा आघाडीच्या ब्रँड्सचा समावेश आहे. जाणून घेऊया कोणते आहेत हे हेडफोन आणि किती आहे किंमत -
    1/21

    ब्रँडेड हेडफोन किंवा इअरफोन खरेदी करायचाय?…पण जास्त पैसेही खर्च करायचे नाहीयेत? तर आता काळजी करायची गरज नाही. कारण, आम्ही तुम्हाला 1500 पेक्षा कमी रुपयांत खरेदी करता येतील अशा 20 ब्रँडेड हेडफोन्सबाबत माहिती देणार आहोत. यात सोनी, जेबीएल, बोट, शाओमी, फिलिप्स अशा आघाडीच्या ब्रँड्सचा समावेश आहे. जाणून घेऊया कोणते आहेत हे हेडफोन आणि किती आहे किंमत –

  • 2/21

    बोट कंपनीचे Boat Rockerz 400 Bluetooth headphone : किंमत 1,499 रुपये.

  • 3/21

    Boat Bassheads 242 Wired Sports Earphones : किंमत 549 रुपये.

  • 4/21

    JBL C100SI हे तुम्हाला 699 रुपयांमध्ये खरेदी करता येतील.

  • 5/21

    Mi Earphone Basic : किंमत 399 रुपये.

  • 6/21

    Boult Audio Curve Neckband Wireless Bluetooth earphones : किंमत 1,299 रुपये.

  • 7/21

    ​Infinity (JBL) Glide 120 Metal in-Ear Wireless earphones : किंमत 1,399 रुपये.

  • 8/21

    JBL C50HI headphones : किंमत 469 रुपये.

  • 9/21

    ​JBL C200SI earphones : किंमत 799 रुपये.

  • 10/21

    Mivi ThunderBeats Bluetooth earphones : किंमत 1,199 रुपये.

  • 11/21

    Sony MDR-AS210AP Sports headphones : किंमत 1,282 रुपये.

  • 12/21

    Boult Audio BassBuds Loop : किंमत 399 रुपये.

  • 13/21

    Sony MDR-EX150AP headphones : किंमत 899 रुपये.

  • 14/21

    JBL Endurance Run Sweat-Proof Sports headphones : किंमत 1,299 रुपये.

  • 15/21

    MuveAcoustics Drive MA-1000SB Wired headphones : किंमत 499 रुपये.

  • 16/21

    Motorola Pulse 100 headphones : किंमत 899 रुपये.

  • 17/21

    Boat BassHeads 100 wired earphones : किंमत 399 रुपये.

  • 18/21

    Honor AM115 Half earphones : किंमत 399 रुपये.

  • 19/21

    Philips SHS390 on-ear stereo headphones : किंमत 629 रुपये.

  • 20/21

    AmazonBasics in-ear headphones : किंमत 449 रुपये.

  • 21/21

    Sennheiser CX 180 Street II earphones : किंमत 699 रुपये. (सर्व फोटो Amazon.in)

Web Title: 20 branded headphones or earphones from sony jbl boat xiaomi philips under rs 1500 sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.