Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. reliance nita ambani daily routine ssj

Fit & Fine : नीता अंबानींचं डेली रुटीन; ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंत जाणून घ्या दिनक्रम

Updated: September 9, 2021 00:40 IST
Follow Us
    • देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या कंपन्यांमुळे तर कधी त्यांच्या लाइफस्टाइलमुळे. अंबानी कुटुंबीयांचं घर कसं असेल, त्यांचा दिनक्रम नेमका कसा असेल याविषयी कायमच लोकांमध्ये उत्सुकता असते. त्यामुळे मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांचा दिनक्रम नेमका कसा आहे हे जाणून घेऊयात. ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस, जनसत्ता)
    • नीता अंबानी बऱ्याच वेळा त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि महागड्या वस्तूंमुळे चर्चेत असतात.
    • सध्या सोशल मीडियावर नीता अंबानी यांच्या डेली रुटीनची चर्चा रंगली आहे.
    • मुकेश अंबानींप्रमाणेच नीता अंबानीदेखील सकाळी ५ -५.३० वाजता उठतात आणि त्यांच्या दिवसाची सुरुवात करतात.
    • नीता अंबानी फिटनेसच्या बाबतीत सजग असून त्या दररोज न चुकता वर्कआऊट करतात.
    • नीता अंबानी यांना डान्सची आवड आहे. त्यामुळे त्या डान्सच्या माध्यमातूनदेखील स्वत: ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात.
    • नीता अंबानी त्यांच्या आहाराच्या बाबतीतही सजग आहेत. आहारात त्या कायम पौष्टिक पदार्थांचाच समावेश करतात.
    • सकाळच्या नाश्तामध्ये त्या सुकामेवा, एग व्हाइट ऑमलेट आणि बीटाचा रस पितात.
    • साधारपणे नीता आणि मुकेश अंबानी १०-११ वाजता घरातून बाहेर पडतात आणि कामाकडे वळतात.
    • नीता अंबानी रात्रीचं जेवण सगळ्या कुटुंबासोबत घेतात. यातदेखील त्या हलका आहार घेतात.
    • मुकेश अंबानीदेखील नाश्त्यामध्ये पपईचा ज्यूस, दलिया किंवा दही-पोळी खातात.
    • ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस, जनसत्ता)

Web Title: Reliance nita ambani daily routine ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.