• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. mumbai restaurant on wheels at chhatrapati shivaji maharaj terminus abn

Photos : जुन्या रेल्वे कोचचे रेस्टॉरंटमध्ये रुपांतर; मुंबईतल्या पहिल्या Restaurant On Wheelsला सुरुवात

सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे मुंबईच्या पहिल्या रेस्टॉरंट-ऑन-व्हीलला सुरुवात झाली

October 19, 2021 18:35 IST
Follow Us
  • सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे मुंबईच्या पहिल्या रेस्टॉरंट-ऑन-व्हीलचे उद्घाटन झाले. हे रेस्टॉरंट वापरात नसलेल्या रेल्वे कोचचा वापरून बनवण्यात आले आहे. (फोटो सौजन्य: गणेश शिरसेकर)
    1/6


    सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे मुंबईच्या पहिल्या रेस्टॉरंट-ऑन-व्हीलचे उद्घाटन झाले. हे रेस्टॉरंट वापरात नसलेल्या रेल्वे कोचचा वापरून बनवण्यात आले आहे. (फोटो सौजन्य: गणेश शिरसेकर)

  • 2/6

    सीएसएमटी हेरिटेज गलीमध्ये हे लोकोमोटिव्ह ठेवण्यात आले आहे. यासोबत नॅरोगेज लोकोमोटिव्ह्ज, जुन्या प्रिंटिंग प्रेसचे भाग इत्यादींसह रेल्वे कलाकृती आहेत. (फोटो सौजन्य : रेल्वे पीआर)

  • 3/6

    यामध्ये उत्तर, दक्षिण, महाद्वीपीय आणि इतर पाककृती उपलब्ध असतील. हे रेस्टॉरंट प्रवाशांसाठी आणि सामान्य लोकांसाठी देखील खुले असेल. सर्व कोविड -१९ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून हे रेस्टॉरंट सुरु आहे. (फोटो सौजन्य : रेल्वे पीआर)

  • 4/6

    मुंबई विभागातील लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, नेरळ, लोणावळा आणि इगतपुरी येथे अशीच उपाहारगृहे उघडण्याचा रेल्वेचा विचार आहे. (फोटो सौजन्य : रेल्वे पीआर)

  • 5/6

    या रेस्टॉरंटजवळ पुरेशी पार्किंगची जागा आणि उपनगराशी सुलभ कनेक्टिव्हिटी असेल. (फोटो सौजन्य : गणेश शिरसेकर)

  • 6/6

    मुंबईच्या लँडमार्कच्या थीमनुसार रेस्टॉरंटची रचना करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य : गणेश शिरसेकर)

  • 7/6

    रेस्टॉरंटमध्ये किचनमधील सर्व उपकरणे तसेच जेवणासाठी फर्निचर रेल्वेच्या डब्यात बसवण्यात आले आहे. (फोटो सौजन्य : गणेश शिरसेकर)

  • 8/6

    यातील फर्निचर हे तिथेच तयार केले गेले आहे. (फोटो सौजन्य : गणेश शिरसेकर

  • 9/6

    कोचच्या रंगकामाचे फिनिशिंग टच पूर्ण झाले आहेत. (फोटो सौजन्य : गणेश शिरसेकर)

  • 10/6

    कोचचा निळा रंग चमकदार पिवळ्या आणि काळ्या आणि तपकिरी रंग देऊन बदलला आहे. (फोटो सौजन्य : गणेश शिरसेकर)

Web Title: Mumbai restaurant on wheels at chhatrapati shivaji maharaj terminus abn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.