• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. harley davidson sportster s has been launched rmt

Harley-Davidson Photo: हार्ले-डेव्हिडसनची स्पोर्टस्टर एस बाईक लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Harley-Davidson India ने बाइक वीक २०२१ मध्ये आपली नवीन स्पोर्टस्टर एस मोटरसायकल लॉन्च केली आहे.

December 6, 2021 13:48 IST
Follow Us
  • Harley-Davidson India ने बाइक वीक २०२१ मध्ये आपली नवीन स्पोर्टस्टर एस मोटरसायकल लॉन्च केली आहे. (Photo-Harley-Davidson Website)
    1/10

    Harley-Davidson India ने बाइक वीक २०२१ मध्ये आपली नवीन स्पोर्टस्टर एस मोटरसायकल लॉन्च केली आहे. (Photo-Harley-Davidson Website)

  • 2/10

    भारतीय बाजारपेठेत या मोटरसायकलची एक्स-शोरूम किंमत १५.५ लाख रुपये आहे. (Photo-Harley-Davidson Website)

  • 3/10

    हिरो मोटोकॉर्पसोबत हार्लेच्या भागीदारी अंतर्गत ही भारतातील दुसरी बाईक आहे. (Photo-Harley-Davidson Website)

  • 4/10

    हार्ले-डेविडसन स्पोर्ट्सटर एसमध्ये पावर के लिए१,२५२ सीसीचं V-Twin इंजिन दिलं आहे. (Photo-Harley-Davidson Website)

  • 5/10

    हार्ले-डेविडसन स्पोर्ट्सटर एसच्या पॉवर परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे इंजिन ६००० आरपीएमवर १२१ बीएचपीची कमाल पॉवर आणि १२७ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. (Photo-Harley-Davidson Website)

  • 6/10

    हार्ले-डेविडसन स्पोर्ट्सटर एसच्या आकारमानाबद्दल बोलायचे झाले तर त्याची लांबी२२७० एमएम आणि ट्रेल १४९ एमएम आहे. ग्राउंड क्लीयरन्स ९० एमएम आहे. त्याचा व्हीलबेस १५२० मिमी आहे. (Photo-Harley-Davidson Website)

  • 7/10

    सस्पेन्शन बोलायचे झाले तर त्याच्या फ्रंटमध्ये 43 मिमी इनव्हर्टेड फोर्क्स देण्यात आले आहेत. त्याच वेळी, त्याच्या मागील बाजूस पिगीबॅक मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आले आहे. (Photo-Harley-Davidson Website)

  • 8/10

    यात 4-इंचाचा TFT इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे, जो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येतो. यात संपूर्ण एलईडी लाइटिंगसह सिग्नेचर डेमेकर एलईडी हेडलॅम्प आहे. (Photo-Harley-Davidson Website)

  • 9/10

    हार्ले-डेव्हिडसन स्पोर्टस्टर एस खूपच मस्क्यूलर दिसते. त्याची सोलो सीट हार्ले-डेव्हिडसनच्या XR750 फ्लॅट ट्रॅकरपासून प्रेरित आहे. (Photo-Harley-Davidson Website)

  • 10/10

    हार्ले-डेविडसन स्पोर्ट्सटर एसमध्ये ११.८ लिटर क्षमतेची पेट्रोल टाकी आहे. (Photo-Harley-Davidson Website)

Web Title: Harley davidson sportster s has been launched rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.