• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. superman to jerry coolest airpods cases rmt

Photo: सुपरमॅन ते जेरीपर्यंत छान एअरपॉड केसेस; तुम्हीही खरेदी करू शकता

एअरपॉड ठेवण्यासाठी खास आकर्षक डिझाईनच्या केसेस पाहून तुम्हालाही आनंद वाटेल

December 7, 2021 15:03 IST
Follow Us
  • एअरपॉड ठेवण्यासाठी खास आकर्षक डिझाईनच्या केसेस पाहून तुम्हालाही आनंद वाटेल. वेगवेगळ्या कार्टूनची आठवण करून देण्याऱ्या या केसेस आहेत. सुपर हिरो असलेल्या सुपरमॅनच्या केसची किंमत अ‍ॅमेझॉनवर ४९९ रुपये आहे.
    1/10

    एअरपॉड ठेवण्यासाठी खास आकर्षक डिझाईनच्या केसेस पाहून तुम्हालाही आनंद वाटेल. वेगवेगळ्या कार्टूनची आठवण करून देण्याऱ्या या केसेस आहेत. सुपर हिरो असलेल्या सुपरमॅनच्या केसची किंमत अ‍ॅमेझॉनवर ४९९ रुपये आहे.

  • 2/10

    स्पायडरमॅन एप्पल एअरपॉड केसही उपलब्ध असून २९९ रुपये किंमत आहे.

  • 3/10

    पोकेमॅन बॉल केस एअरपॉड्स प्रोसाठी आहे. अ‍ॅमेझॉनवर याची किंमत ४९९ रुपये आहे.

  • 4/10

    विनी तर पू या डिस्ने कॅरेक्टवर एक एअरपॉड केस आहे. अ‍ॅमेझॉनवर ४९९ रुपयांना उपलब्ध आहे.

  • 5/10

    सर्वांच आवडतं टॉम अँड जेरीमधल्या कार्टूनवर आधारीत एक एअरपॉड केस आहे. जेरीचा एअरपॉड अ‍ॅमेझॉनवर ४९९ रुपयांना उपलब्ध आहे.

  • 6/10

    लोकप्रिय गेम मॉरियोच्या डिझाइनचा एअरपॉड केस आहे. अ‍ॅमेझॉनवर ४०९ रुपयांना उपलब्ध आहे.

  • 7/10

    सुपर हिरो प्रोटेक्टिव एअरपॉड केसही आहे. त्याल हुक असून तो अडकवूही शकतो. अ‍ॅमेझॉनवर याची किंमत २९९ रुपये आहे.

  • 8/10

    ९० च्या दशकातील गेमवर आधारीत एअरपॉड आहे. हा केस पाहिल्यानंतर जुन्या आठवणी जाग्या होतात. अ‍ॅमेझॉनवर याची किंमत २९९ रुपये आहे.

  • 9/10

    बॅटमॅन एप्पल एअरपॉड केसही उपलब्ध असून अ‍ॅमेझॉनवर ४९९ रुपये किंमत आहे.

  • 10/10

    WALL-E या पात्रावर आधारित एअरपॉड केस आहे. अ‍ॅमेझॉनवर याची किंमत ४२९ रुपये आहे.

TOPICS
तंत्रज्ञानTechnology

Web Title: Superman to jerry coolest airpods cases rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.