• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. these 5 things will make your yellow and lifeless nails shiny and pink scsm

Nail Care Tips: घरच्या घरी पिवळी आणि निर्जीव नखांना चमकदार आणि गुलाबी करण्यासाठी करा ‘हे’ ५ सोपे उपाय

नखांची काळजी न घेतल्याने ते पिवळे आणि निर्जीव दिसू लागतात, ज्यामुळे हात आणि पायांचे सौंदर्य तर कमी होते. शा परिस्थितीत तुमच्या त्वचेप्रमाणेच नखांच्या सौंदर्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

March 20, 2022 13:35 IST
Follow Us

त्वचा आणि केसांसोबतच नखांना देखील सुंदर ठेवले जाते. पण अनेक वेळा नखांची काळजी न घेतल्याने ते पिवळे आणि निर्जीव दिसू लागतात, ज्यामुळे हात आणि पायांचे सौंदर्य तर कमी होतेच पण तुमच्या व्यक्तिमत्त्वावरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत तुमच्या त्वचेप्रमाणेच नखांच्या सौंदर्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला ही घरच्या घरी नखांना चमकदार आणि गुलाबी करण्यासाठी ५ सोपे उपाय सांगत आहोत. चला तर मग जाणून घेऊयात….

  • ऑलिव्ह ऑईल आणि बदाम: एका वाटीत थोडे ऑलिव्ह तेल घ्या आणि कोमट करा. नंतर त्यात दोन-तीन बदाम पावडर मिसळा आणि या मिश्रणाने नखांना काही वेळ मसाज करा. नंतर स्वच्छ कापडाने पुसून टाका.(photo credit: jansatta)
    1/5

    ऑलिव्ह ऑईल आणि बदाम: एका वाटीत थोडे ऑलिव्ह तेल घ्या आणि कोमट करा. नंतर त्यात दोन-तीन बदाम पावडर मिसळा आणि या मिश्रणाने नखांना काही वेळ मसाज करा. नंतर स्वच्छ कापडाने पुसून टाका.(photo credit: jansatta)

  • 2/5

    पांढरे व्हिनेगर: नखे चमकदार करण्यासाठी कापसात थोडे पांढरे व्हिनेगर घेऊन हलक्या हातांनी नखांवर हलक्या हाताने चोळा. दहा मिनिटांनंतर तुमचे नखे चमकतील. (photo credit: indian express)

  • 3/5

    बेकिंग सोडा: एका भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. यानंतर, हे मिश्रण नखांवर लावा आणि पाच मिनिटे राहू द्या, नंतर कोमट पाण्याने नखे स्वच्छ करा.(photo credit: jansatta)

  • 4/5

    शॅम्पू आणि लिंबू: एका मोठ्या भांड्यामध्ये कोमट पाणी घेऊन त्यात एक लिंबाचा रस पिळून घ्या. नंतर त्यात एक छोटे पॅकेट शॅम्पू देखील मिसळा. यानंतर काही वेळ या मिश्रणात नखे बुडवून ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने स्वच्छ करा. याने तुमची नखे चमकदार दिसतील.(photo credit: indian express)

  • 5/5

    पांढरी टूथपेस्ट: कोणतीही पांढरी टूथपेस्ट घ्या आणि ती तुमच्या नखांवर लावा. यानंतर नखांना हलक्या हातांनी पाच मिनिटे मसाज करा आणि नंतर कोमट पाण्याने धुवून मॉइश्चरायझर लावा.( photo credit: jansatta)

TOPICS
ब्यूटी टिप्सBeauty Tipsलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: These 5 things will make your yellow and lifeless nails shiny and pink scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.