• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to prepare for solo travel solo tour scsm

एकट्याने फिरायला जाण्याचा विचार करत आहात? तर ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, प्रवास होईल सुखकर

May 4, 2022 11:34 IST
Follow Us
  • प्रवास हा माणसाचा जुना छंद आहे. एकट्याने फिरण्याचा विषय असेल तर ती वेगळीच बाब आहे. फक्त तुमची बॅग पॅक करा आणि तुम्हाला जिथे प्रवास करायचा आहे तिथे जा. मात्र, यासाठी काही खास टिप्स लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. (photo: indian express)
    1/12

    प्रवास हा माणसाचा जुना छंद आहे. एकट्याने फिरण्याचा विषय असेल तर ती वेगळीच बाब आहे. फक्त तुमची बॅग पॅक करा आणि तुम्हाला जिथे प्रवास करायचा आहे तिथे जा. मात्र, यासाठी काही खास टिप्स लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. (photo: indian express)

  • 2/12

    एकट्याने प्रवास करणे हा परदेशी लोकांचा खास छंद असला तरी गेल्या काही वर्षांत भारतातही हा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. (photo: indian express)

  • 3/12

    तुम्हालाही एकट्याने प्रवास करायचा असेल तर थोडी तयारी करावी लागेल. असे करण्यात अयशस्वी झाल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. सोलो ट्रॅव्हल सुधारण्यासाठी त्या खास टिप्स काय आहेत ते जाणून घ्या. (photo: indian express)

  • 4/12

    सगळ्यात आधी तुम्हाला एकट्याने जायचे आहे त्या ठिकाणाचे बजेट तयार करा. प्रवास, निवास, भोजन यासह सर्व खर्चाचा समावेश या बजेटमध्ये करण्यात यावा. बजेट बनवल्यानंतर तुम्ही त्यानुसार पैसे जोडण्याची व्यवस्था करु शकता. (photo: indian express)

  • 5/12

    तुम्ही ज्या ठिकाणी प्रवास करण्याचा विचार करत आहात त्या ठिकाणी जाण्यापूर्वी तेथील हवामान, घालायचे कपडे, औषध आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती घ्या. (photo: indian express)

  • 6/12

    कोणती ठिकाणे भेट देण्यासारखी आहेत आणि कोणती वगळू शकता ते देखील शोधा. ही सर्व माहिती तुम्ही ऑनलाइन मिळवू शकता. हे तपशील मिळाल्यानंतर, तुमच्या अनेक समस्यांचे निराकरण होईल. (photo: indian express)

  • 7/12

    ऍडव्हान्स बुकिंग झाल्यानंतर आता बॅग पॅकिंगचा क्रमांक येतो. आपल्या बॅगेत फक्त आवश्यक गोष्टी ठेवा. यामुळे तुम्हाला तुमच्या खांद्यावर बॅग घेऊन जाणे सोपे होते आणि तुमचा प्रवासही सोयीचा होतो. (photo: pexels)

  • 8/12

    पॅकिंग करताना लक्षात ठेवा की तुम्ही भेट देता त्या शहरात अनेक गोष्टी सहज मिळू शकतात. अशा परिस्थितीत त्यांना पिशवीत घेऊन जाण्यात अर्थ नाही. (photo: pexels)

  • 9/12

    तुम्ही शहरातील हॉटेल, हॉस्टेल किंवा गेस्ट हाऊसमध्ये फिरायला जाता तेव्हा तुम्हाला रूम देण्यापूर्वी तुमचा बुकिंग नंबर आणि आयडी विचारला जातो. अशा परिस्थितीत, आधार कार्ड, मतदार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतीही एक गोष्ट जवळ बाळगण्यास विसरू नका. (photo: indian express)

  • 10/12

    हार्ड कॉपी घेऊन जाण्यासोबतच तुम्ही पीडीएफ तयार करून तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता. जेणेकरून तुम्ही विलंब न करता ते रिसेप्शनवर पाठवू शकता. (photo: pexels)

  • 11/12

    तुम्ही एकट्याने प्रवासासाठी जात असलेल्या शहरात किंवा परिसरात तुमचा मुक्काम ऍडव्हान्स बुक करा. ऍडव्हान्स बुकिंग केल्याने, तुम्हाला निवासाची समस्या भेडसावत नाही आणि तुम्ही काळजी न करता तेथे प्रवास करू शकता. (photo: pexels)

  • 12/12

    ऍडव्हान्स बुकिंग करण्याचा एक फायदा म्हणजे तुम्ही हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसच्या आकर्षक ऑफरचा लाभ घेऊ शकता. (photo: pexels)

TOPICS
टिप्स अ‍ॅंड ट्रिक्सTips And TricksटूरTourलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: How to prepare for solo travel solo tour scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.