• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. these good morning habits will increase your positivity pvp

Photos : सकाळच्या ‘या’ चांगल्या सवयी वाढवतील तुमची पॉझिटिव्हिटी

आपल्या सकाळच्या अशा काही सवयी आहेत ज्यांचा परिणाम आपल्या दिनचर्येवर दिसून येतो.

August 19, 2022 20:58 IST
Follow Us
  • good morning habits will increase your positivity
    1/12

    दिवसाची सुरुवात योग्य होणे अतिशय आवश्यक असते. यामुळे आपल्याला दिवसभर सकारात्मक आणि ताजेतवाने वाटते.

  • 2/12

    आपल्या सकाळच्या अशा काही सवयी आहेत ज्यांचा परिणाम आपल्या दिनचर्येवर दिसून येतो.

  • 3/12

    म्हणूनच असं म्हणतात की दिवसाची सुरुवात चांगली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो.

  • 4/12

    आज आपण अशाच काही चांगल्या सवयींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचा अवलंब केल्याने तुम्हाला दिवसभर सकारात्मक आणि ताजेतवाने वाटेल.

  • 5/12

    सर्व प्रथम, आपल्याला आपल्या बिछान्यापासून सुरुवात करावी लागेल. चांगल्या सवयीसाठी, तुम्ही उठल्याबरोबर तुमचा बिछाना नीट करणे ही पहिली गोष्ट आहे.

  • 6/12

    सकाळी रिकाम्या पोटी सर्वप्रथम एक ग्लास पाणी प्या. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच ते तुमच्या पचनासाठीही चांगले असते.

  • 7/12

    पाच मिनिटांचे लहान ध्यान सत्र आपल्या आरोग्यास खूप फायदेशीर ठरू शकते.

  • 8/12

    फोन दूर ठेवून तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या, यामुळे तुमचे आरोग्यही चांगले राहील.

  • 9/12

    हे तुमचा तणाव आणि चिंता कमी करते आणि मूड सुधारण्यास मदत करते.

  • 10/12

    सकाळी व्यायाम केल्याने दिवसभर ऊर्जा मिळते. यासोबतच ते नैराश्य दूर करण्यात आणि तुमचा मूड सुधारण्यासही मदत करते.

  • 11/12

    निरोगी आणि पोटभर नाश्ता तुमचा संपूर्ण दिवस चांगला करू शकतो. म्हणून तो चुकवू नका.

  • 12/12

    सकाळच्या नाश्त्यामध्ये संपूर्ण धान्य, प्रथिने, पीनट बटर, किंवा अंडी, दही, फळे आणि भाज्या यांचा समावेश असावा. (सर्व फोटो : Pexels)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: These good morning habits will increase your positivity pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.