• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. parenting tips how to raise a girl child in india snk

प्रत्येकजण करेल लेकीचे कौतुक, तुम्हालाही वाटेल अभिमान! मुलींवर संस्कार करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

How To Raise A Girl Child : मुलींवर असे करावेत संस्कार

December 28, 2023 23:35 IST
Follow Us
  • How To Raise A Girl Child :
    1/9

    Parenting Tips: सर्व पालक आपल्या मुलांना सर्वोत्तम व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न करते. ते आपल्या मुलांना प्रत्येक गोष्ट शिकवू इच्छितात जी भविष्यामध्ये यश मिळवून देऊ शकते. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 2/9

    पण जेव्हा प्रश्न मुलींचा येतो तेव्हा अशाच काही आवश्यक गोष्टी असतात जर तुम्ही तुमच्या मुलींवर संस्कार करताना शिकवल्या तर त्यांचे भविष्य उज्वल होऊ शकते. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 3/9

    तर चला तर मग जाणून घेऊ या काही अशा गोष्टी ज्यांना या मुलींवर संस्कार करताना पालक म्हणून तुम्ही नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 4/9

    मुलींवर कसे संस्कार करावेत?
    नेहमी लक्षात ठेवा की, तुम्हाला मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव कधीही करू नये. याचा नकारात्माक परिणाम तुमच्या मुलींवर पडू शकतो. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 5/9

    कारण मुलं सर्व काही पालकांकडून आणि घरातील वातवरणामधून शिकतात.जर घरातच मुलींसह भेदभाव करत असतील तर इतरांकडून काय अपेक्षा ठेवतील? (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 6/9

    मुलींना कधीही कमी लेखू नका
    तुम्हाला याची विशेष काळजी घ्यावी लागते की, मुलींना कधीही कमी लेखू नये. असे केल्याने त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि मानसिकरित्या त्यांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 7/9

    आर्थिकदृष्ट्या मुलींना आत्मनिर्भर बनवा.
    मुलींना लहानपणीपासूनच या गोष्टीची माहिती द्या की, त्यांना आपल्या स्वत:च्या पायावर उभे राहू द्या. त्यांना आत्मनिर्भर व्हायला शिकवा. त्यांना इतरांवर अवलंबून राहू नये हे शिकवा. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 8/9

    अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला शिकवा
    अनेकदा आई-वडील आपल्या मुलींना बहूतेकदा जास्त बोलू देत नाही. त्यांना मोकळेपणाने हसण्यास मनाई करतात. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 9/9

    असे करण्याऐवजी त्यांना शिकवा की, कधीही त्यांच्यासह चुकीचे वर्तन झाले किंवा कोणीही चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला किंवा शारीरिक मानसिक छळ केला असेल तर त्याविरोधात त्यांना आवाज उठवायला शिकवा. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Parenting tips how to raise a girl child in india snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.