• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • मुंब्रा लोकल अपघात
  • अजित पवार
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • मुंब्रा लोकल अपघात
  • अजित पवार
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. baby boy unique name inspired by lord hanuman know list of hanuman names and their meanings ndj

Baby Names Inspired By Lord Hanuman : हनुमानाच्या नावावरून ठेवा मुलांची सुंदर नावे, पाहा लिस्ट

बाळाचे नाव खूप महत्त्वपूर्ण असते त्यामुळे पालक खूप विचार करून बाळाचे नाव ठेवतात. आज आपण एकापेक्षा एक सुंदर आणि अर्थपूर्ण हनुमानाच्या नावांची लिस्ट जाणून घेणार आहोत.

May 11, 2024 10:59 IST
Follow Us
  • Baby Names Inspired By Lord Hanuman
    1/12

    वीर हनुमान, हनुमान योगी असे हनुमानाचे अनेक रुप प्रसिद्ध आहे. जसे हनुमानाचे प्रत्येक रुप लोकप्रिय आहे तसेच विविध नावे सुद्धा खूप सुंदर आणि अर्थपूर्ण आहे. जर तु्मच्या घरी मुलगा झाला असेल तर तुम्ही हनुमानाच्या नावावरून तुमच्या मुलाचे नावे ठेवू शकता. (Photo : Freepik)

  • 2/12

    हिंदू धर्मात नामकरणला विशेष महत्त्व आहे. बाळाच्या कुंडलीनुसार नवजात बाळाचे नामकरण केले जाते. बाळाचे नाव खूप महत्त्वपूर्ण असते त्यामुळे पालक खूप विचार करून बाळाचे नाव ठेवतात. आज आपण एकापेक्षा एक सुंदर आणि अर्थपूर्ण हनुमानाच्या नावांची लिस्ट जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)

  • 3/12

    रुद्रांश
    हनुमानाला शिवचा अंश मानले जाते. हनुमान शिवचा ११ वा रुद्रअवतार आहे. रुद्रांश म्हणजे शिवचा अंश. तुम्ही तुमच्या बाळाचे नाव रुद्रांक्ष ठेवू शकता. (Photo : Freepik)

  • 4/12

    शौर्य
    हनुमान पराक्रमी आणि निर्भयतेचे प्रतिक आहे. या दोन्ही नावाचा संयुक्त अर्थ शौर्य होतो. याच कारणामुळे हनुमानाला शौर्य सुद्धा म्हटले जाते. तुम्ही तुमच्या मुलाचे हे सुंदर नाव ठेवू शकता. (Photo : Freepik)

  • 5/12

    अतुलित
    हनुमानाच्या या नावाचे वर्णन हनुमान चालीसेत केले आहे. अतुलित शब्दाचा अर्थ होतो की कोणतीही तुलना केली जाऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या बाळाचे हे नाव ठेवू शकता. (Photo : Freepik)

  • 6/12

    मनोजव्य
    हनुमान वायु देवतेचे पुत्र होते त्यांना मनोजव्य सुद्धा म्हटले जाते. या शब्दाचा अर्थ होतो हवेप्रमाणे तेज असणे. हे नाव तुमच्या बाळासाठी योग्य असू शकते. (Photo : Freepik)

  • 7/12

    अभ्यंत
    अभ्यंत हा शौर्य या शब्दाचा पर्यायी शब्द आहे. या शब्दाचा अर्थ आहे भीतीमुक्त असणे. धाडसी आणि निर्भयी असणारी व्यक्ती म्हणजे अभ्यंत होय. तुम्ही हे सुंदर नाव तुमच्या बाळाचे ठेवू शकता. (Photo : Freepik)

  • 8/12

    अंजनेय
    तुम्ही तुमच्या बाळाचे नाव अंजनेय ठेवू शकता. माता अंजनीचा पुत्र म्हणून हनुमानाला अंजनेय संबोधले जाते. (Photo : Freepik)

  • 9/12

    कपीश
    माकड हे हनुमानाचे एक रुप आहे. माकडाचे देव, नेतृत्व, सुरक्षा करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिक म्हणून कपीश संबोधले जाते. तुम्ही तुमच्या बाळाचे हे नाव सुद्धा ठेवू शकता. (Photo : Freepik)

  • 10/12

    तेजस
    तेजस हे हनुमानाचे एक नाव आहे. तेजसचा अर्थ होतोय उज्वल आणि तेजोमय. तुम्ही तुमच्या बाळाचे हे नाव ठेवू शकता. (Photo : Freepik)

  • 11/12

    चिरंजीवी
    तुम्ही तुमच्या बाळाचे नाव चिंरजीवी ठेवू शकता. हनुमान अमर आहेत. चिंरजीवचा अर्थ होतो की जो अमर आहे आणि त्याला कोणी मारू शकत नाही. (Photo : Freepik)

  • 12/12

    आभान
    आभान हे सुद्धा खूप सुंदर नाव आहे. आभान या शब्दाचा अर्थ होतो सूर्यासारखा चमकणारा. हनुमानाच्या या नावावरून तुम्ही तुमच्या बाळाचे नाव ठेवू शकता. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइल
Lifestyle
हनुमान
Lord Hanuman

Web Title: Baby boy unique name inspired by lord hanuman know list of hanuman names and their meanings ndj

IndianExpress
  • The plot to kill Raja Raghuvanshi: As killers tracked honeymooners to Meghalaya, Raj Kushwaha stayed back in Indore, lingered around Sonam’s family
  • Video shows man pinned down at Newark airport, Indian consulate in touch with US authorities
  • Hardeep Singh Puri: ‘Today’s India is different … Pre-Modi era of dealing with Pakistan was a theatre of the absurd’
  • Rajya Sabha may form panel to probe hate speech charges against HC judge Shekhar Kumar Yadav
  • Good journalism key to governance, empowers citizens: CM Nitish Kumar launches Express edition in Patna
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us