• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. baby names keep the beautiful names of children from the name of shri krishna sap

Baby Names : श्रीकृष्णाच्या नावावरून ठेवा मुलांची सुंदर नावे, पाहा लिस्ट

आज आम्ही तुम्हाला श्रीकृष्णाच्या हजारो नावांपैकी काही निवडक नावं सांगणार आहोत.

August 25, 2024 18:39 IST
Follow Us
  • beautiful names of children from the name of Shri Krishna see the list
    1/9

    भारतात अनेकजण पूर्वीपासून देवी-देवतांच्या नावावरून आपल्या मुलांची नावे ठेवतात.आताच्या काळातही अनेकजण आवर्जून देवी-देवतांच्या नावावरुन कधीही ऐकलेली युनिक नावं शोधून काढतात आणि ठेवतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • फक्त सामान्य लोकच नाही तर कलाकार, खेळाडू देखील आपल्या मुला-मुलींसाठी धार्मिक नावे निवडतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता)
  • 2/9

    असे म्हटले जाते की, देवाचे नाव ठेवल्याने त्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक प्रभाव पडतो शिवाय मुलांचा स्वभावही नावानुसार होतो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • आज आम्ही तुम्हाला श्रीकृष्णाच्या हजारो नावांपैकी काही निवडक नावं सांगणार आहोत. (फोटो सौजन्य: लोकसत्ता)
    अधोक्षज हे खूप सुंदर असून या नावाचा अर्थही तितकाच सुंदर आहे. अधोक्षज म्हणजे कधीही न संपणारा व कधीही न क्षीण होणारा असा आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता)
  • 3/9

    संकर्षण या सुंदर नावाचा अर्थ इतरांना आकर्षित करणारा असा आहे. श्रीकृष्णाच्या या नावावरुन तुम्ही बाळाचे नाव ठेऊ शकता. (फोटो सौजन्य: लोकसत्ता)

  • 4/9

    युगंधर या नावाचा अर्थ सदैव राहणारा, चिरंजीव अशा आहे. श्रीकृष्णाच्या या नावावरुन तुम्ही बाळाचे नाव ठेऊ शकता.(फोटो सौजन्य: लोकसत्ता)

  • 5/9

    शुभंकर या सुंदर नावाचा अर्थ प्रसन्न करणारा, सर्व शुभ करणारा असा आहे. श्रीकृष्णाच्या या नावावरुन तुम्ही बाळाचे नाव ठेऊ शकता.(फोटो सौजन्य: लोकसत्ता)

  • अद्भूत नावाचा अर्थ विलक्षण, अलौकिक असा आहे. श्रीकृष्णाच्या या नावावरुन तुम्ही बाळाचे नाव ठेऊ शकता.(फोटो सौजन्य: लोकसत्ता)
TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Baby names keep the beautiful names of children from the name of shri krishna sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.