Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. chanakya niti acharya chanakya told three good habits to earn money and become rich in life ndj

Chanakya Niti : आयुष्यात प्रचंड पैसा कमवायचा असेल तर ‘या’ तीन सवयी अंगीकारा

Chanakya Niti : आचार्य चाणक्यच्या काही नीति अशा आहेत, या नीति अंगीकारल्यानंतर कोणतीही व्यक्ती श्रीमंत किंवा यशस्वी बनू शकते. या सवयींना फॉलो करून धन वैभव संपत्ती आणि यश प्राप्त करू शकतात. तसेच या लोकांचे नशीब बदलू शकते.

February 11, 2025 22:49 IST
Follow Us
  • Chanakya Niti
    1/9

    प्रत्येकाचे स्वप्न असते की त्यांनी आयुष्यात यशस्वी व्हावे. समाजात त्यांचा मान सन्मान वाढावा तसेच चांगले पैसे कमवावे. (Photo :Loksatta)

  • 2/9

    जर तुम्हाला सुद्धा कमी वयात पैसे आणि यश मिळवायचे असेल तर तुम्हाला काही खास सवयी अंगीकारणे, गरजेचे आहे. (Photo : Loksatta)

  • 3/9

    आचार्य चाणक्यच्या काही नीति अशा आहेत, या नीति अंगीकारल्यानंतर कोणतीही व्यक्ती श्रीमंत किंवा यशस्वी बनू शकते. या सवयींना फॉलो करून धन वैभव संपत्ती आणि यश प्राप्त करू शकतात. तसेच या लोकांचे नशीब बदलू शकते. (Photo : Loksatta)

  • 4/9

    जाणून घेऊ या चाणक्याद्वारा सांगितलेल्या अशा तीन सवयी ज्या तुम्हाला यश आणि पैसा कमावण्यास मदत करू शकतात. (Photo : Loksatta)

  • 5/9

    योग्य शब्दांचा वापर करा
    आचार्य चाणक्यनुसार आपल्या यशाचे सर्वात मोठे कारण आपली वाणी असते. आपण कसे बोलतो, हे खूप जास्त महत्त्वाचे आहे. जर तुम्ही खूप चांगले आणि सन्मानजनक शब्दांचा वापर करत असाल तर तुमच्या प्रति आदर आणि प्रेम दाखवेन. (Photo : Freepik)

  • 6/9

    तुम्ही चुकीचे बोलाल तर तुमचे नाते खराब होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला श्रीमंत आणि यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या बोलीवर लक्ष ठेवायला पाहिजे आणि विचार न करता काहीही बोलू नका. (Photo : Freepik)

  • 7/9

    वेळेची किंमत करा
    आचार्य चाणक्य यांनी वेळेचे महत्त्व नेहमी समजून सांगितले आहे. वेळ हा अमूल्य आहे, जो एकदा आला की परत येत नाही. अशात वेळेची किंमत करणे गरजेचे आहे तरच तुम्ही खूप लवकर यश मिळवू शकता. त्यामुळे नेहमी हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा की तुम्ही प्रत्येक दिवशी किती वेळ वाया घालवत आहात. (Photo : Freepik)

  • 8/9

    चाणक्यनुसार, जर तुम्ही वेळेचा योग्य वापर कराल तर तुम्ही श्रीमंत बनू शकता आणि यश सुद्धा प्राप्त करू शकता. त्यामुळे वेळेला महत्त्व द्या आणि त्यानुसार काम करा. (Photo : Freepik)

  • 9/9

    मेहनत करा
    आचार्य चाणक्यनुसार, यश हे अत्यंत गरजेचे आहे. कोणतीही व्यक्ती मेहनत केल्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. जर तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला यश नक्की मिळेन. मेहनतीने तुम्ही तुमच्या स्वप्नांना पूर्ण करू शकता आणि श्रीमंत बनू शकता. त्यामुळे मेहनत करा आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने झेप घ्या. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Chanakya niti acharya chanakya told three good habits to earn money and become rich in life ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.