• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. yoga for diabetes top 5 asanas to control blood sugar svk

मधुमेहाने त्रस्त आहात? ‘ही’ पाच योगासने ठरतील फायदेशीर

मधुमेहासाठी योग | आधुनिक जीवनशैलीमुळे मधुमेह हा एक सामान्य आजार बनला आहे. तथापि, औषधे आणि आहार नियंत्रणाव्यतिरिक्त, मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यात योग महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. मधुमेहासाठी येथे काही योग आहेत.

June 25, 2025 17:23 IST
Follow Us
  • Diabetes
    1/6

    आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव, चुकीची जीवनशैली आणि अनियमित आहारामुळे मधुमेहाचा धोका वाढतो आहे. औषधे आणि डाएटसह योगही मधुमेहावर नियंत्रणासाठी अत्यंत प्रभावी ठरतो. योग केवळ शरीरासाठीच नव्हे तर मनासाठीही फायद्याचा आहे.

  • 2/6

    सूर्यनमस्कार
    हा एक सर्वांग व्यायाम आहे. शरीरात उर्जा वाढवतो, रक्ताभिसरण सुधारतो आणि वजन नियंत्रणात ठेवतो.

  • 3/6

    वज्रासन
    जेवणानंतर करता येणारे हे आसन पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे. अपचन, गॅस, पोटदुखी, बद्धकोष्ठता अशा त्रासांपासून आराम मिळतो.

  • 4/6

    ताडासन
    ताडासनामुळे संपूर्ण शरीरात ताण निर्माण होतो, ज्यामुळे अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. हे आसन शरीराची लांबी वाढवते, रक्ताभिसरण सुधारते आणि पाठदुखी व गुडघेदुखीपासून आराम देते.

  • 5/6

    शवासन
    शवासनामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि मन शांत होते. हे आसन पॅरासिंपथेटिक नर्व्ह सिस्टिम सक्रिय करते, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

  • 6/6

    भुजंगासन
    पोटावर झोपून केले जाणारे हे आसन स्वादुपिंडावर सकारात्मक परिणाम करून इन्सुलिनच्या निर्मितीस मदत करते. भुजंगासनामुळे शरीरात ताण निर्माण होतो आणि रोजचा थकवा, तणाव दूर होतो.

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Yoga for diabetes top 5 asanas to control blood sugar svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.