-
ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
चंद्रानंतर बुध ग्रहदेखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
पंचांगानुसार, बुध ३० ऑगस्ट रोजी सिंह राशीत प्रवेश करणार असून तो १५ सप्टेंबरच्या सकाळी जवळपास ११ वाजेपर्यंत या राशीत राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार बुधाचा सूर्याच्या सिंह राशीतील प्रवेश खूप लाभकारी सिद्ध होणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
बुधाचे राशी परिवर्तन वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाचे राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
बुध ग्रहाचे राशी परिवर्तन मकर राशीच्या व्यक्तींनाही फायदेशीर ठरले. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
पुढील १५ दिवसानंतर बुध धनसंपत्ती वाढवणार, ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींची होणार चांदी
Budh Rashi Parivartan 2025: पंचांगानुसार, बुध ३० ऑगस्ट रोजी सिंह राशीत प्रवेश करणार असून तो १५ सप्टेंबरच्या सकाळी जवळपास ११ वाजेपर्यंत या राशीत राहील. ज्योतिषशास्त्रानुसार बुधाचा सूर्याच्या सिंह राशीतील प्रवेश खूप लाभकारी सिद्ध होणार आहे.
Web Title: Budh gochar 25 three zodic get happiness and successful sap