Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. world leaders meet at united nations climate change conference in paris

मोदींनी विकसीत देशांना फटकारले..

December 1, 2015 10:32 IST
Follow Us
  • जागतिक हवामान बदल आणि तापमानवाढीची समस्या विकसित देशांनी निर्माण केली असूनही भारतासारखे विकसनशील देश त्याचे परिणाम भोगत आहेत. त्याची जबाबदारी आमच्यावर न टाकता सर्व देश ज्या प्रमाणात प्रदूषण करीत आहेत, त्या प्रमाणात जबाबदारी वाटून घेतली पाहिजे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस येथील जागतिक हवामानविषयक परिषदेत लगावला.
    1/

    जागतिक हवामान बदल आणि तापमानवाढीची समस्या विकसित देशांनी निर्माण केली असूनही भारतासारखे विकसनशील देश त्याचे परिणाम भोगत आहेत. त्याची जबाबदारी आमच्यावर न टाकता सर्व देश ज्या प्रमाणात प्रदूषण करीत आहेत, त्या प्रमाणात जबाबदारी वाटून घेतली पाहिजे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस येथील जागतिक हवामानविषयक परिषदेत लगावला.

  • 2/

    जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांची भेट घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. (पीटीआय)

  • 3/

    पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. (पीटीआय)

  • हवामान बदल हे जागतिक आव्हान आहे. तापमानवाढीवर सर्वंकष, समन्यायी आणि शाश्वत तोडगा काढण्यासाठी तातडीने कृती करण्याची गरज असल्याचे मोदी म्हणाले.(पीटीआय)
  • 4/

    नवाझ शरीफ यांच्याशी हस्तांदोलन करताना मोदी. (पीटीआय)

  • 5/

    मोदींचे पॅरिसमध्ये उत्साहात स्वागत. (पीटीआय)

  • 6/

    मोदींचे पॅरिसमध्ये उत्साहात स्वागत. (पीटीआय)

  • 7/

    फ्रांसचे पंतप्रधान ओलांदे यांच्याशी चर्चा करताना नरेंद्र मोदी. (पीटीआय)

  • 8/

    ब्राझीलच्या अध्यक्षा दिलमा रोसेफ यांच्याशी हस्तांदोलन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. (पीटीआय)

  • 9/

    पॅरिस येथे सोमवारपासून जागतिक हवामानविषयक शिखर परिषदेला सुरुवात झाली. (पीटीआय)

  • 10/

    संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेल्या आणि बारा दिवस चालणाऱ्या या परिषदेला १५० देशांचे प्रमुख उपस्थित आहेत.

  • 11/

    फ्रांसचे पंतप्रधान ओलांदेंची भेट घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. (पीटीआय)

  • 12/

    फ्रांसचे पंतप्रधान ओलांदे आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अबे.(पीटीआय)

Web Title: World leaders meet at united nations climate change conference in paris

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.