-

देशासह संपूर्ण जगभरात नाताळ सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. यंदाच्या ख्रिसमस सेलिब्रशनची काही खास छायाचित्रे.. (पीटीआय)
-
नाताळनिमित्त सांताक्लॉजची वेशभुषा केलेले शालेय विद्यार्थी. (पीटीआय)
-
सांताक्लॉजच्या वेशभुषेत नाताळसण साजरा करताना दक्षिण कोरियातील नागरिक. (पीटीआय)
-
वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी वाळूत साकारलेली सांताक्लॉजची ४५ फूटी प्रतिकृती. (पीटीआय)
-
चिमुकले सांताक्लॉज आणि सेल्फी टाईम.. (पीटीआय)
-
सांताबाबाची बाईक राईड. (पीटीआय)
-
रिलायन्स फाऊण्डेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बच्चेकंपनीसाठीच्या कार्यक्रमात मुलांसोबत ख्रिसमसचे सेलिब्रेशन करताना निता अंबानी. (पीटीआय)
-
बंगळुरूतील सेंट बसिलिसा चर्च बाहेर ख्रिसमसचे सेलिब्रेशन करणाऱया मुली. (पीटीआय)
-
'सेल्फी विथ सांता'
-
नवी दिल्लीतील चर्च बाहेर मेणबत्ती लावून नाताळसण साजरा करताना ख्रिस्ती बांधव. (पीटीआय)
ख्रिसमस सेलिब्रेशन..
Web Title: Christmas celebration