-   पोलिस आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ केली होती. अखेर त्याला बांधून क्रेनच्या मदतीने ट्रकमध्ये चढवण्यात आले आणि लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. (छाया-एपी) 
-  पश्चिम बंगालमधील सिलीगुडी शहरात बुधवारी एका हत्तीने धुमाकूळ घातला. 
-  बुधवारी सकाळी सिलीगुडी येथील रहिवाशी वस्तीमध्ये पिसाळलेला हत्ती शिरला. त्यानंतर हा हत्ती शहरातील रस्त्यावर सैरावैरा पळत होता. त्यामुळे या परिसरातल्या शंभरहून अधिक घरांचे नुकसान झाले. (छाया-एपी) 
-  हत्तीने रस्त्यावर फिरणा-या अनेक दुचाकींना आपल्या पायाखाली चिरडले, वाहनांनाही धडक दिली. या हत्तीचा उच्छाद सुरु असताना नागरीक आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होते. (छाया-एपी) 
-  पोलिस आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ केली होती. अखेर त्याला बांधून क्रेनच्या मदतीने ट्रकमध्ये चढवण्यात आले आणि लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. (छाया-एपी) 
-  पोलिस आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ केली होती. अखेर त्याला बांधून क्रेनच्या मदतीने ट्रकमध्ये चढवण्यात आले आणि लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. (छाया-एपी) 
-  पोलिस आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ केली होती. अखेर त्याला बांधून क्रेनच्या मदतीने ट्रकमध्ये चढवण्यात आले आणि लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. (छाया-एपी) 
-  पोलिस आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ केली होती. अखेर त्याला बांधून क्रेनच्या मदतीने ट्रकमध्ये चढवण्यात आले आणि लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. (छाया-एपी) 
-  पोलिस आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ केली होती. अखेर त्याला बांधून क्रेनच्या मदतीने ट्रकमध्ये चढवण्यात आले आणि लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. (छाया-एपी) 
-  पोलिस आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ केली होती. अखेर त्याला बांधून क्रेनच्या मदतीने ट्रकमध्ये चढवण्यात आले आणि लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. (छाया-एपी) 
सिलिगुडीमध्ये हत्तीचा धुमाकूळ
Web Title: Elephant in the city jumbo rampages siliguri town smashing homes