• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. india vs china 1962 war rare photos brave soldiers jud

भारत विरुद्ध चीन: १९६२ च्या युद्धाचे कॅमेरात कैद झालेले दुर्मिळ क्षण

June 17, 2020 16:34 IST
Follow Us
  • चीनच्या सैनिकांसोबत सोमवारी रात्री झालेल्या चकमकीत भारताचे काही शूरवीर जवान शहीद झाले. यामध्ये कर्नल रँकच्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता. आज आम्ही तुम्हाला १९६२ सालच्या युद्धातील काही दुर्मिळ छायाचित्र दाखवत आहोत. इंडियन एक्स्प्रेसच्या फोटोग्राफरनं युद्धादरम्यान ही छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद केली होती. (Photo Source: Express archive)
    1/7

    चीनच्या सैनिकांसोबत सोमवारी रात्री झालेल्या चकमकीत भारताचे काही शूरवीर जवान शहीद झाले. यामध्ये कर्नल रँकच्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता. आज आम्ही तुम्हाला १९६२ सालच्या युद्धातील काही दुर्मिळ छायाचित्र दाखवत आहोत. इंडियन एक्स्प्रेसच्या फोटोग्राफरनं युद्धादरम्यान ही छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद केली होती. (Photo Source: Express archive)

  • 2/7

    १९६२ च्या भारत चीन युद्धादरम्यान डोंगराळ भागांमधून एक ट्रक दोरखंडाद्वारे खेचून नेत असताना भारतीय जवान. (Photo Source: Express archive)

  • 3/7

    युद्धादरम्यान, अधिकाऱ्यांशी संवाद साधताना भारतीय जवान. (Photo Source: Express archive)

  • 4/7

    लडाखनजीक पँगाँग जवळील सीमाभागात पाहारा देताना भारतीय जवान. (Photo Source: Express archive)

  • 5/7

    या फोटोमध्ये दिसत असलेला भाग सध्या चीनच्या ताब्यात आहे. जेव्हा भारत आणि चीनच्या दरम्यान युद्ध सुरू झालं तेव्हा लष्कराची पूर्णपणे तयारी नव्हती. परंतु त्यावेळीही आपल्या जवानांनी जे धाडस दाखवलं ते कोणीही दाखवणं शक्य नाही. (Photo Source: Express archive)

  • 6/7

    युद्धादरम्यान हातातून सामान घेऊन जाताना भारतीय जवान. (Photo Source: Express archive)

  • 7/7

    १९६२ च्या युद्धादरम्यान नेफामधील वॅलाँग सेक्टरमध्ये पाहारा देताना जवान. (Photo Source: Express archive)

Web Title: India vs china 1962 war rare photos brave soldiers jud

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.