-
-
आजपासून २२ डिसेंबरपासून हा कर्फ्यू लागू होणार असून तो पाच जानेवारीपर्यंत कायम राहिल. यूकेमध्ये करोना व्हायरसचा एक नवीन स्ट्रेन सापडलाय. तिथे रुग्ण संख्या वाढलीय. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने नाइट कर्फ्यूची घोषणा केली आहे. (संग्रहित छायाचित्र)
-
युरोपियन देश आणि मिडल इस्टमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाइनमध्ये रहावे लागणार आहे. (फोटो सौजन्य – AP Photo/Matt Dunham)
-
नाइट कर्फ्यू दरम्यान भाज्या आणि दूधासारख्या आवश्यक गोष्टींच्या पुरवठयावर कोणताही परिणाम होणार नाही. आधीप्रमाणेच या वस्तुंचा पुरवठा सुरु राहिलं.
-
नाइट कर्फ्यू दरम्यान ११ ते ६ या वेळात पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. (संग्रहित छायाचित्र)
-
केमिस्ट व्यतिरिक्त अन्य सर्व दुकाने रात्री ११ वाजता बंद होतील.
-
रात्री ११ नंतर अनावश्यक प्रवास करता येणार नाही.
-
यूकेवरुन येणारी सर्व विमाने २२ डिसेंबर ११.५९ मिनिटांपासून ३१ डिसेंबर ११.५९ पर्यंत बंद राहतील.
-
(संग्रहित छायाचित्र)
-
जगात एकीकडे लसीकरणाला सुरुवात झालेली असताना नव्या करोना स्ट्रेनने पुन्हा एकदा सर्वांची चिंता वाढवली आहे.
महाराष्ट्रात नाइट कर्फ्यू कसा असेल? काय सुरु राहणार? काय बंद? समजून घ्या
Web Title: Night curfew in maharashtra timing rules what is allowed what is not dmp