Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos of covid second wave people died lack of oxygen no space in crematorium dead bodies drawn in ganga river hrc

Flashback 2021 : ऑक्सिजनअभावी मृत्यू ते स्मशानभूमिबाहेर रांगा अन् गंगेकाठी पुरलेले मृतदेह; करोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता दाखवणारे फोटो

पहा, करोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता दाखवणारे फोटो …

December 23, 2021 17:36 IST
Follow Us
  • 1/15

    ऑक्टोबर २०२०नंतर हळुहळू देशातील करोना रुग्णांची संख्या कमी झाली. पहिली लाट ओसरत असतानाच अचानक रुग्णसंख्या वाढू लागली आणि भारतात मार्च २०२१मध्ये करोनाची दुसरी लाट आली.

  • दुसरी लाट सर्वोच्च पातळीवर असताना देशात दर दिवसाला चार लाखांपर्यंत करोनाबाधित आढळले. तर, मृतांच्या संख्येनंही उच्चांक गाठला.
    2/15

    दुसरी लाट सर्वोच्च पातळीवर असताना देशात दर दिवसाला चार लाखांपर्यंत करोनाबाधित आढळले. तर, मृतांच्या संख्येनंही उच्चांक गाठला.

  • 3/15

    भारतात करोनाची दुसरी लाट ही डेल्टा व्हेरिएंटमुळे (B.1.617) आली होती, असं तज्ज्ञांनी सांगितलं. या व्हेरिएंटमुळे करोना विषाणूचा प्रसार वेगाने होत होता.

  • 4/15

    डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार देशातील सर्व राज्यांमध्ये झाला. मात्र याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, गुजरात, तेलंगाणामध्ये दिसून आला.

  • 5/15

    दुसऱ्या लाटेत देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला.

  • 6/15

    ऑक्सिजन, बेड आणि वैद्यकीय सुविधांअभावी अनेकांना प्राण गमवावे लागले.

  • 7/15

    करोनामुळे अनेक घरं उद्ध्वस्त झाली.

  • 8/15

    करोनामुळे परिस्थिती इतकी भीषण होती की स्मशानभूमित देखील जागा अपुरी पडत होती.

  • 9/15

    लोकांना स्मशानभूमीबाहेर रांगेत उभं राहावं लागत होतं.

  • 10/15

    अनेकांना तर आपल्या जवळच्या लोकांना शेवटचं देखील पाहता आलं नाही.

  • 11/15

    स्मशानभूमीत जागा न मिळाल्यानं अनेक ठिकाणी मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करावे लागले.

  • 12/15

    बिहार आणि उत्तर प्रदेशमधील परिस्थिती तर फारच भीषण होती.

  • 13/15

    इथे स्मशानभूमीत जागा मिळत नसल्याने गंगा नदीच्या काठी वाळूत मृतदेह पुरण्यात आले होते. या मृतदेहांचे मन सुन्न करणारे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

  • 14/15

    इतकंच नव्हे, तर वाळूखाली मृतदेह नीट न पुरल्याने ते वाहून पाण्यात गेले. त्या पाण्यातल्या मृतदेहांचे कुत्र्यांनी अक्षरशः लचके तोडले होते.

  • 15/15

    एकंदरीत करोनाची दुसरी लाट भारतासाठी अत्यंत घातक ठरली. (सर्व फोटो – इंडियन एक्सप्रेस)

Web Title: Photos of covid second wave people died lack of oxygen no space in crematorium dead bodies drawn in ganga river hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.