• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. hurricane in florida damaged homes road people trapped rvs

PHOTOS: फ्लोरिडात २४० किमी वेगाने धडकलं ‘इयान’ चक्रीवादळ, काळजाचा थरकाप उडवणारी दृश्य कॅमेरात कैद

September 29, 2022 20:48 IST
Follow Us
  • अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्याला ‘इयान’ चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. २४० किमी वेगाने हे वादळ अमेरिकी किनारपट्टीला धडकलं आहे. (फोटो सौजन्य-रॉयटर्स)
    1/9

    अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्याला ‘इयान’ चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. २४० किमी वेगाने हे वादळ अमेरिकी किनारपट्टीला धडकलं आहे. (फोटो सौजन्य-रॉयटर्स)

  • 2/9

    या वादळामुळे फ्लोरिडातील रस्ते जलमय झाले असून अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. फ्लोरिडामध्ये श्रेणी-४ च्या या विनाशकारी चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.(फोटो सौजन्य-रॉयटर्स)

  • 3/9

    अमरिकेत धडकलेले ‘इयान’ हे वादळ आत्तापर्यंतचे सर्वात शक्तीशाली वादळ असल्याचे बोलले जात आहे. या वादळामुळे फ्लोरिडासह जॉर्जिया आणि दक्षिण कॅरोलिना या दक्षिण-पूर्व राज्यांमधील लोक प्रभावित झाले आहेत. (फोटो सौजन्य-एपी)

  • 4/9

    या वादळात बोट बुडाल्यानंतर २० स्थलांतरित बेपत्ता असल्याची माहिती आहे. तटरक्षक दलाने फ्लोरिडा कीजमध्ये वाहून जाणाऱ्या काही जणांना वाचवले आहे. (फोटो सौजन्य-नासा)

  • 5/9

    या वादळामुळे फ्लोरिडातील जवळपास १८ लाख घरांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती आहे. या वादळामुळे समुद्राने रौद्ररुप धारण केलं आहे. (फोटो सौजन्य-एक्स्प्रेस)

  • 6/9

    या वादळामुळे ७ मीटरपर्यंत उंच लाटा उसळळ्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

  • 7/9

    या वादळामुळे घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. रस्त्यांवर झाडे उन्मळून पडली आहेत.(फोटो सौजन्य-रॉयटर्स)

  • 8/9

    अमेरिकन सरकारने फ्लोरिडामध्ये आठवडाभराची आणीबाणी जाहीर केली आहे. जवळपास 25 लाख लोकांना घरे रिकामं करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.(फोटो सौजन्य-एक्स्प्रेस)

  • 9/9

    फ्लोरिडाच्याआधी हे वादळ क्युबाच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकले होते.(फोटो सौजन्य-रॉयटर्स)

TOPICS
आंतरराष्ट्रीय बातम्याInternational News

Web Title: Hurricane in florida damaged homes road people trapped rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.