Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. devendra fadnavis takes oath as maharashtra cm eknath shinde and ajit pawar dcm pm narendra modi mahayuti see photos spl

Photos : महायुतीचा शपथविधी सोहळा संपन्न, देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी!

Devendra Fadnavis New CM of Maharashtra : देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून अजित पवारांनी सहाव्यांदा आणि एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Updated: December 5, 2024 18:32 IST
Follow Us
  • Maharashtra CM Swearing Ceremony, Maharashtra Government Formation Updates, Maharashtra CM Oath Ceremony Updates
    1/12

    आज महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला.

  • 2/12


    यावेळी पंतप्रधान मोदींची खास उपस्थिती होती.

  • 3/12

    महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी तिन्ही नेत्यांना शपथ दिली.

  • 4/12

    देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

  • 5/12

    एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

  • 6/12

    तर अजित पवारांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

  • 7/12

    हा भव्यदिव्य शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला.

  • 8/12

    यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रातील बरेच मोठे नेते, मंत्री उपस्थित होते.

  • 9/12

    विविध राज्यांचे मुख्यमंत्री त्याचसोबत उद्योगपती, सिनेविश्वातील कलाकारही हजर होते.

  • 10/12

    महायुतीचे १५,००० कार्यकर्ते यावेळी मैदानात पाहायला मिळाले.

  • 11/12

    दरम्यान, शपथविधी सोहळ्याच्या सुरुवातीला राष्ट्रगीत आणि राज्यगीताचे सादरीकरण झाले.

  • 12/12

    (सर्व फोटो साभार- एएनआय)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Devendra fadnavis takes oath as maharashtra cm eknath shinde and ajit pawar dcm pm narendra modi mahayuti see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.