-
यंदा महाकुंभ मेळ्याचे नियाजन प्रयागराज (त्रिवेणी संगम) येथे करण्यात आले आहे. याठिकाणी हा मेळा १३ जानेवारी पासून २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. दरम्यान त्याच पार्श्वभूमीवर श्री महानिर्वाणी आखाड्याचे साधू उत्तर प्रदेशातील संगमच्या दिशेने निघाले. ते महाकुंभ मेळ्याच्या शाही प्रवेश मिरवणुकीत सहभाग घणार आहेत. (पीटीआय फोटो)
-
यावेळी साधूंनी त्यांचे कला प्रकार सादर केले. (पीटीआय फोटो)
-
अग्नी आखाड्याचे महंत उत्तर प्रदेशातील संगम येथे महाकुंभमेळ्यापूर्वी संध्याकाळी पूजा करताना. (प्रयागराजला संगमही म्हटले जाते) (पीटीआय फोटो)
-
महाकुंभमेळ्यापूर्वी संगम याठीकाणची साधू मिरवणूक (पीटीआय फोटो)
-
दरम्यान, महाकुंभमेळ्यापूर्वी संगम येथे NSG कमांडो गस्त घालत आहेत. (पीटीआय फोटो)
-
महाकुंभमेळ्याच्या आधी एक साधू त्याच्या तंबूत पूजा करताना. (पीटीआय फोटो)
-
महाकुंभमेळ्यापूर्वी भाविक संगम येथे पवित्र स्नान करताना. (पीटीआय फोटो)
-
NDRF, पोलिस आणि बॉम्ब निकामी पथकाचे सदस्य महाकुंभमेळ्याच्या आधी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल आयोजित करताना. (पीटीआय फोटो)
-
दशाश्वमेध घाटावर थंडीत संध्याकाळी पुजारी गंगा आरती करताना. (पीटीआय फोटो) हेही पाहा- Photos : थायलंडच्या महिला पंतप्रधान आहेत खूपच सुंदर; कार्स, हँड बॅग्जच्या शौकीन असलेल्या पीएमकडे किती आहे संपत्ती?
Photos : प्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळ्यासाठी कशी चाललीय तयारी? पाहा खास फोटो
प्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळ्यासाठी साधू सहभागी होत आहेत तर सरकारतर्फे सुरक्षेवर भर दिला जात आहे.
Web Title: Mahakumbh mela 2025 from security drills to grand processions heres how prayagraj is welcoming sadhus tourists in pics spl