Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. marathi movie what about savarkar

‘व्हॉट अबाऊट सावरकर?’च्या टीमची अनोखी होळी

Updated: October 6, 2021 18:03 IST
Follow Us
    • अनिष्ट रुढींचे दहन करणाऱ्या होळीच्या सणानिमित्ताने ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ या आगामी चित्रपटाच्या कलाकारांनी अनोखी होळी साजरी केली.
    • पर्यावरणाचा ढासळता समतोल पाहता यावेळी इको फ्रेंडली पद्धतीने होळी साजरी केली गेली.
    • या चित्रपटातील कलाकार अविनाश नारकर, अतुल तोडणकर, गणेश मयेकर आणि सारा श्रवण यांनी यावेळी केर-कचरा, झाडांचा पालापाचोळा, टाकाऊ कागद-पुठ्ठे यांचे दहन केले.
    • तसेच समाजातील वाईट चालीरीतींचा बिमोड करीत राष्ट्राविकासासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञाही केली.
    • रिटेक अनलिमिटेड फिल्म प्रॉडक्शन आणि औरस अवतार एंटरटेनमेंट प्रस्तुत रोहित शेट्टी, अतुल परब निर्मित ‘व्हॉट अबाऊट सावरकर? या चित्रपटामध्ये सावरकरांच्या विचाराने भारावलेल्या एका ध्येयवेडया तरुणाची कथा रेखाटण्यात आली आहे.
    • सावरकरांच्या देशभक्तीपर विचारांनी प्रेरित पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्याचा संदेश देत ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ च्या ‘टीमने साजरी केलेली ही होळी सावरकरांसाठी मानवंदनाच ठरली.
    • 1/9

      रुपेश कटारे आणि नितीन गावडे दिग्दर्शित ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ येत्या १७एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

    • अनिष्ट रुढींचे दहन करणाऱ्या होळीच्या सणानिमित्ताने ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ या आगामी चित्रपटाच्या कलाकारांनी अनोखी होळी साजरी केली.
    • 2/9

      पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर करून तयार करण्यात आलेली होळी.

TOPICS
मराठी चित्रपटMarathi Movie

Web Title: Marathi movie what about savarkar

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.