सोनाक्षी सिन्हाने तिच्या कामातून स्वतःसाठी वेळ काढला असून ती आता मालदीव्हमध्ये हॉलीडे साजरे करत आहे. तेथील काही फोटो तिने आपल्या चाहत्यांसाठी प्रसिद्ध केले आहेत. (छायाः इन्स्टाग्राम) काळ्या रंगाचा बीच ड्रेस आणि पायात हवाई चप्पल या लूकमध्ये सोनाक्षी दिसत आहे. (छायाः इन्स्टाग्राम) हे छायाचित्र सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केले आहे. (छायाः इन्स्टाग्राम) समुद्री प्लेनचा आनंद घेण्यास सोनाक्षी तयार झालेली दिसते. (छायाः इन्स्टाग्राम) सोनाक्षीची बीचवरील हटके अदा. (छायाः इन्स्टाग्राम) सोनाक्षीचा अजून एक सेल्फी. (छायाः इन्स्टाग्राम)
सोनाक्षीचा मालदीव्हमध्ये हॉलीडे
Web Title: Sonakshi sinha on a holiday goes cycling in maldives