• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. rio 2016 olympics opening ceremony

Rio 2016 olympics : उदघाटन सोहळ्याचा अदभूत नजारा

August 6, 2016 06:55 IST
Follow Us
  • ३१ व्या ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन ब्राझीलच्या रिओ दी जानेरो शहरात करण्यात आले असून, क्रीडा जगतातील या सर्वोच्च स्पर्धेचा उदघाटन सोहळा मराकाना स्टेडियमवर सुरु आहे. जगभरातील तब्बल १० हजारांहून अधिक खेळाडू रिओ २०१६ ऑलिम्पिक स्पर्धेत आपले नशिब आजमवणार आहेत.
    1/

    ३१ व्या ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन ब्राझीलच्या रिओ दी जानेरो शहरात करण्यात आले असून, क्रीडा जगतातील या सर्वोच्च स्पर्धेचा उदघाटन सोहळा मराकाना स्टेडियमवर सुरु आहे. जगभरातील तब्बल १० हजारांहून अधिक खेळाडू रिओ २०१६ ऑलिम्पिक स्पर्धेत आपले नशिब आजमवणार आहेत.

  • 2/

    ३१ व्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यात ब्राझीलने आपली संस्कृती आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे आकर्षक सादरीकरण केले.

  • 3/

    भारताकडून यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक दाखल झाले आहे. भारताचे एकूण ११९ खेळाडू विविध खेळांसाठी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

  • 4/

  • 5/

  • 6/

  • 7/

    ३१ व्या ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन ब्राझीलच्या रिओ दी जानेरो शहरात करण्यात आले असून, क्रीडा जगतातील या सर्वोच्च स्पर्धेचा उदघाटन सोहळा मराकाना स्टेडियमवर सुरु आहे. जगभरातील तब्बल १० हजारांहून अधिक खेळाडू रिओ २०१६ ऑलिम्पिक स्पर्धेत आपले नशिब आजमवणार आहेत.

  • 8/

    ३१ व्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यात ब्राझीलने आपली संस्कृती आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे आकर्षक सादरीकरण केले.

  • 9/

    स्पर्धेत सहभागी झालेल्या देशांच्या खेळाडूंच्या संचलनाचा अद्भुत नजारा

  • 10/

  • 11/

  • 12/

  • 13/

    ३१ व्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यातच्या निमित्तीने कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

  • 14/

  • 15/

    मराकाना स्टेडियमवर सध्या ७८ हजारांहून अधिक प्रेक्षक उपस्थित असून, क्रीडानगरीत जोरदार जल्लोषाचे वातावरण आहे.

  • 16/

    स्पर्धेत सहभागी झालेल्या देशांच्या खेळाडूंच्या संचलनाचा अद्भुत नजारा

  • 17/

  • 18/

  • 19/

    ३१ व्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यातच्या निमित्तीने कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

  • 20/

    स्पर्धेत सहभागी झालेल्या देशांच्या खेळाडूंच्या संचलनाचा अद्भुत नजारा

  • 21/

  • 22/

  • 23/

  • 24/

    ३१ व्या ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन ब्राझीलच्या रिओ दी जानेरो शहरात करण्यात आले असून, क्रीडा जगतातील या सर्वोच्च स्पर्धेचा उदघाटन सोहळा मराकाना स्टेडियमवर सुरु आहे. जगभरातील तब्बल १० हजारांहून अधिक खेळाडू रिओ २०१६ ऑलिम्पिक स्पर्धेत आपले नशिब आजमवणार आहेत.

Web Title: Rio 2016 olympics opening ceremony

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.