Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. karwa chauth 2019 team india cricketers wife karwa chauth celebration vjb

Karwa Chauth 2019 : क्रिकेटपटूंच्या पत्नींनी असं साजरं केलं ‘करवा चौथ’चे व्रत

क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर शेअर केले फोटो

October 18, 2019 20:59 IST
Follow Us
  • भारताचा 'हिटमॅन' रोहित शर्मा याने पत्नी रितिकासोबत आपली करवा चौथचा सण प्रेमाने साजरा केला.
    1/8

    भारताचा 'हिटमॅन' रोहित शर्मा याने पत्नी रितिकासोबत आपली करवा चौथचा सण प्रेमाने साजरा केला.

  • 2/8

    भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने त्याच्या पत्नीसोबत करवा चौथ साजरा केला.

  • 3/8

    माजी फलंदाज आणि भाजपाचे विद्यमान खासदार गौतम गंभीर याने करवा चौथच्या सणाचा फोटो शेअर केला.

  • 4/8

    टीम इंडियाच्या 'गब्बर' शिखर धवनने करवा चौथच्या सणाचा छानसा फोटो शेअर केला.

  • 5/8

    भारताचा माजी तडाखेबाज सलामीवीर विरेंद्र सेहवाग याच्या पत्नीने करवा चौथचा सण साजरा केला.

  • 6/8

    टीम इंडियाचा दमदार स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्या पत्नीने करवा चौथचा सण साजरा केला.

  • 7/8

    'कॅप्टन कोहली'ने पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासोबतचा करवा चौथचा फोटो शेअर केला.

  • 8/8

    डावखुरा फलंदाज सुरेश रैना याने पत्नीसोबतचा करवा चौथ सणाचा फोटो शेअर केला.

Web Title: Karwa chauth 2019 team india cricketers wife karwa chauth celebration vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.