• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. happy birthday dhoni sakshi wishes husband msd with special memories selected photos vjb

HBD Dhoni : ‘स्मार्ट’ पतीराजाला साक्षीकडून ‘स्पेशल’ शुभेच्छा

निवडक फोटो पोस्ट करून दिला आठवणींना उजाळा

Updated: September 10, 2021 14:26 IST
Follow Us
  • भारताचा माजी कर्णधार 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनी याचा आज वाढदिवस. (सर्व फोटो - इस्टाग्राम / साक्षी धोनी)
    1/10

    भारताचा माजी कर्णधार 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनी याचा आज वाढदिवस. (सर्व फोटो – इस्टाग्राम / साक्षी धोनी)

  • 2/10

    धोनीने आज ४०व्या वर्षात म्हणजेच Fabulous 40मध्ये पदार्पण केले.

  • 3/10

    २०१९ च्या विश्वचषकानंतर धोनी क्रिकेटपासून दूर आहे. IPL मध्ये धोनी खेळणार होता, पण करोनामुळे तेदेखील लांबणीवर पडलं आहे.

  • 4/10

    देशभरात लॉकडाउन जाहीर झाल्यापासून धोनी आपल्या रांची येथील फार्महाऊसवर वास्तव्यास आहे.

  • 5/10

    पत्नी साक्षी, मुलगी झिवा आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत तो छानपैकी निवांत वेळ घालवतो आहे.

  • 6/10

    साक्षीने धोनीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला छान फोटोंच्या आठवणी पोस्ट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 7/10

    महेंद्रसिंग धोनीचे काही निवडक फोटो तिने पोस्ट केले आहेत.

  • 8/10

    धोनी आपल्या आई वडिलांसोबत निवांतपणे गप्पा मारतानाचा फोटोही तिने यात पोस्ट केला आहे.

  • 9/10

    "तुझ्या वाढदिवशी, तू आणखी एक वर्ष मोठा झाला आहेस. पांढऱ्या केसांची संख्या थोडी वाढली आहे पण तू पहिल्यापेक्षा जास्त स्मार्ट आणि गोड स्वभावाचा झाला आहेस", असे साक्षीने लिहिले आहे.

  • 10/10

    "तुझ्या आयुष्यातील आणखी एक वर्ष आपण केक कापून साजरे करूया. पती देव, वाढदिवसाच्या शुभेच्छा", असंही साक्षीने सांगितलं.

Web Title: Happy birthday dhoni sakshi wishes husband msd with special memories selected photos vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.