Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. kainat imtiaz pakistani beautiful cricketer finally says yes announces engagement see photos vjb

अखेर ‘ती’ त्याला हो म्हणाली… पाकिस्तानच्या सर्वात सुंदर क्रिकेटपटूचा साखरपुडा

Updated: September 10, 2021 14:23 IST
Follow Us
  • क्रिकेट आणि ग्लॅमर याचा फार जवळचा संबंध असतो. महिला क्रिकेटला पुरूषांच्या क्रिकेटएवढं ग्लॅमर मिळत नाही.
    1/15

    क्रिकेट आणि ग्लॅमर याचा फार जवळचा संबंध असतो. महिला क्रिकेटला पुरूषांच्या क्रिकेटएवढं ग्लॅमर मिळत नाही.

  • 2/15

    पण महिला क्रिकेटपटू आपल्या खेळाने आणि सौंदर्याने क्रिकेटला 'ग्लॅमरस टच' देतात.

  • 3/15

    जगात अनेक सुंदर महिला क्रिकेटपटू आहेत. याच सर्वात सुंदर दिसणाऱ्या क्रिकेटपटूंपैकी एक म्हणजे पाकिस्तानची अष्टपैलू क्रिकेटपटू कायनात इम्तियाज.

  • 4/15

    कायनात सध्या तिच्या साखरपुड्याच्या बातमीमुळे चर्चेत आहे.

  • 5/15

    २८ वर्षीय सौंदर्यवती कायनातचा जन्म २१ जून १९९२ ला कराचीमध्ये झाला.

  • 6/15

    कायनातने २०१० साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सामन्यातून आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

  • 7/15

    पाकिस्तानकडून कायनातने आतापर्यंत ११ वन डे सामने आणि १२ टी-२० सामने खेळले आहेत.

  • 8/15

    कायनातला पाकिस्तानच्या संघाकडून फारशी संधी मिळाली नसली तरी तिच्या नावे वन डे आणि टी-२० क्रिकेटमध्ये मिळून १५ बळी आहेत.

  • 9/15

    कायनात ही भारतीय वेगवान महिला गोलंदाज झूलन गोस्वामी हिची खूप मोठी चाहती आहे.

  • 10/15

    झूलनकडून प्रेरणा घेऊनच कायनातने वेगवान गोलंदाज होण्याचा निर्णय घेतला होता. झूलनची भेट घेतली तेव्हा कायनात केवळ १४ वर्षांची होती.

  • 11/15

    कायनात भारतीय क्रिकेट आणि कर्णधार विराट कोहलीही खूप मोठी चाहती असल्याचे सांगितलं जातं. विराटच्या फलंदाजीचे कायनातने सोशल मीडियावर कौतुकही केले होते.

  • 12/15

    कायनातने १७ जुलैला आपल्या प्रियकराशी साखरपुडा केला आणि साऱ्यांना चकित करून टाकलं.

  • 13/15

    साखरपुड्याच्या दुसऱ्या दिवशी तिने सोशल मीडियावर तिच्या साखरपुड्याचा फोटो पोस्ट केला.

  • 14/15

    कायनातला तिच्या प्रियकराने प्रपोझ केलं आणि ती त्याला अखेर 'हो' म्हणाली… अशी कॅप्शन तिने फोटोला दिली.

  • 15/15

    कायनातने साखरपुड्याची बातमी अचानक सांगितल्यानंतर आता ती विवाहबंधनात केव्हा अडकणार आहे? याबद्दलतची चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये रंगली आहे.

Web Title: Kainat imtiaz pakistani beautiful cricketer finally says yes announces engagement see photos vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.