Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. a jumbo squad of 26 players a good idea for australia tour says former selector msk prasad psd

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी असा असू शकतो भारतीय संघ

धोनीला संघात स्थान नाहीच

July 28, 2020 14:28 IST
Follow Us
  • करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीत ४ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद होतं. परंतू यादरम्यान होणारं आर्थिक नुकसान लक्षात घेता आयसीसीने आंतरराष्ट्रीय सामन्यांना परवानगी दिली.
    1/

    करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीत ४ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद होतं. परंतू यादरम्यान होणारं आर्थिक नुकसान लक्षात घेता आयसीसीने आंतरराष्ट्रीय सामन्यांना परवानगी दिली.

  • 2/

    इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा झाला आहे.

  • 3/

    डिसेंबर महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.

  • 4/

    जगभरात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, आयसीसीच्या नवीन नियमाप्रमाणे क्रिकेट बोर्ड एका दौऱ्यावर जाताना मोठा संघ पाठवत आहेत.

  • 5/

    BCCI च्या निवड समितीचे माजी प्रमुख MSK प्रसाद यांनीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयने जम्बो संघ पाठवण्याची कल्पना चांगली असल्याचं म्हटलंय.

  • 6/

    प्रसाद यांनी आपण निवड समिती अध्यक्षपदावर असतो तर कोणत्या खेळाडूंना दौऱ्यावर पाठवलं असतं याची यादीही दिली आहे. पाहूयात कोण आहेत हे खेळाडू…

  • 7/

    सलामीवीराच्या जागेसाठी पर्याय – रोहित शर्मा

  • 8/

    मयांक अग्रवाल

  • 9/

    पृथ्वी शॉ

  • 10/

    लोकेश राहुल

  • 11/

    अशी असेल मधली फळी – विराट कोहली (कर्णधार) आणि अजिंक्य रहाणे

  • 12/

    चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी

  • 13/

    शुभमन गिल

  • 14/

    श्रेयस अय्यर

  • 15/

    यष्टीरक्षकासाठी दोन पर्याय – ऋषभ पंत

  • 16/

    वृद्धीमान साहा

  • 17/

    फिरकीपटू – रविचंद्रन आश्विन

  • 18/

    रविंद्र जाडेजा

  • 19/

    राहुल चहर

  • 20/

    कुलदीप यादव

  • 21/

    शाहबाज नदीम

  • 22/

    अष्टपैलू खेळाडू – हार्दिक पांड्या

  • 23/

    जलदगती गोलंदाज – इशांत शर्मा

  • 24/

    मोहम्मद शमी

  • 25/

    जसप्रीत बुमराह

  • 26/

    उमेश यादव

  • 27/

    भुवनेश्वर कुमार

  • 28/

    खलिल अहमद

  • 29/

    नवदीप सैनी

  • 30/

    शार्दुल ठाकूर

  • 31/

    मर्यादीत षटकांच्या क्रिकेटसाठी – दीपक चहर

  • 32/

    युजवेंद्र चहल

  • 33/

    कृणाल पांड्या

Web Title: A jumbo squad of 26 players a good idea for australia tour says former selector msk prasad psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.