बॉलिवूडमधील अण्णा म्हणजे सुनील शेट्टीने २८ वर्षांपूर्वी 'बलवान' या चित्रपटातून चित्रपटात पदार्पण केलं होतं. सुनीलने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुनील शेट्टीचं खंडाळामध्ये एक फार्महाऊस आहे. या फार्महाऊससमोर एखादं आलिशान रिसॉर्टही फिके पडेल. सुनील शेट्टीचा हे फार्महाऊस पाहून तुम्हीही म्हणाल… "हा बंगला माझा असता तर" सुनील शेट्टीचा हा बंगला आकर्षक असून सर्व लग्जरी सुविधा उपलबद्ध आहेत. खंडाळा येथील या फार्महाऊस सुनिल शेट्टी नेहमी आपला मौल्यवान वेळ घालवतो. सुनील शेट्टी आपल्या कुटुंबासोबत आपल्या फार्महाऊस येत असतो. -
फार्महाऊसवर स्विमिंग पूलसह इतरही अनेक लग्जरी सुवीधा आहेत.
सुनील शेट्टीच्या फार्महाऊससमोर आलिशान‘रिसॉर्ट’ही पडेल फिका (Photo Source: YouTube/ STARS Breaking News)
सुनील शेट्टीच्या फार्महाऊसपुढे आलिशान‘रिसॉर्ट’ही पडेल फिके
Web Title: Suniel shetty khandala house watch photos of suniel shettys khandala luxurious house here nck