Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. yuvraj singh wiki bio networth income yograj singh flat is twice costly than virat kohli house nck

विराटपेक्षा महागडं आहे युवराजचं घर, पाहा फोटो

एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात युवराज-विराट

Updated: September 9, 2021 00:44 IST
Follow Us
    • Yuvraj Singh House : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग आपल्या खेळाप्रमाणेच आपल्या लाइफस्टाइलमुळेही चर्चेत असतो. युवराज सिंगचं मुंबईतील घर आलिशान आहे…. पाहूयात युवराजच्या घरातील फोटो…
    • युवराज पत्नी हेजलसह मुंबईतील वरळीच्या ओंकार1973 टॉवर्समधील अपार्टमेंटमध्ये राहत आहे.
    • युवराजचं आलिशान घर ओंकार अपार्टमेंटमधील सी विगमध्ये २९ व्या मजल्यावर आहे.
    • याच इमारतीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचेही घर आहे. विराट कोहलीचं अपार्टमेंट ३५ व्या मजल्यावर आहे.
    • युवराज सिंगने संपूर्ण २९ वा मजला खरेदी केला आहे. यामध्ये दोन फ्लॅट आहेत.
    • युवराज सिंगने २०१५ मध्ये ६४ कोटी रुपयांना हे अपार्टमेंट खरेदी केलं होतं.
    • युवराजच्या घराची किंमत विराट कोहलीच्या घरापेक्षा दुप्पट आहे. विराट कोहलीच्या घराची किंमत ३० कोटी असल्याचं बोललं जात आहे.
    • वरळीतील या आलिशान घरात युवराज पत्नी हेजलसह राहतोय.
    • युवराज सिंग यानं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
    • सर्व फोटो युवराज सिंग याच्या इन्स्टाग्रम पेजवरुन घेतले आहेत.

Web Title: Yuvraj singh wiki bio networth income yograj singh flat is twice costly than virat kohli house nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.