Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. team india cricketer nitish rana wife sachi marwah bikini look goes viral see sexy bold beautiful photos unknown facts vjb

भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीचा ‘ग्लॅमरस’ लूक तुफान चर्चेत

IPL 2020 मध्येही पतीला चिअर करण्यासाठी होती हजर

Updated: September 9, 2021 00:43 IST
Follow Us
  • भारतीय क्रिकेटपटूंबद्दलची चर्चा हा न संपणारा विषय असतो. त्यातही क्रिकेटपटूची पत्नी, त्यांची लव्ह-स्टोरी, वयामधील अंतर हा कायमच चर्चेचा विषय ठरतो.
    1/20

    भारतीय क्रिकेटपटूंबद्दलची चर्चा हा न संपणारा विषय असतो. त्यातही क्रिकेटपटूची पत्नी, त्यांची लव्ह-स्टोरी, वयामधील अंतर हा कायमच चर्चेचा विषय ठरतो.

  • 2/20

    सध्या एका भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीबाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे.

  • 3/20

    तिचे काही ग्लॅमरस फोटो तरूणांच्या गॉसिपचा विषय ठरताना दिसतोय.

  • 4/20

    ही तरूणी कोणी अभिनेत्री किंवा मॉडेल नसून एका भारतीय क्रिकेटपटूची पत्नी आहे.

  • 5/20

    एका टीव्ही शो मध्ये हजेरी लावल्यापासून ही तरूणी तुफान चर्चेत आली आहे.

  • 6/20

    या तरूणीचं नाव साची मारवाह-राणा

  • 7/20

    IPL स्टार आणि धडाकेबाज भारतीय फलंदाज नितीश राणा याची पत्नी साची मारवाह अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस आहे.

  • 8/20

    कपिल शर्मा शो मध्ये नुकत्याच चित्रीत झालेल्या एपिसोडमध्ये नितीश आला होता.

  • 9/20

    त्यावेळी साचीदेखील त्याच्यासोबत स्टुडिओमध्ये आली होती.

  • 10/20

    या शोमध्ये नितीशने आपल्या रिलेशनशिपबद्दल सांगितले.

  • 11/20

    साची मूळची दिल्लीची असून व्यवसायाने इंटेरियर डिझायनर आहे.

  • 12/20

    साचीचे शिक्षण दिल्लीच्या एअरफोर्स बालभारती शाळेतून झाले आहे.

  • 13/20

    त्यानंतर तिने गुरूग्रामच्या महाविद्यालयातून इंटेरियर डिझायनिंगचे शिक्षण घेतले.

  • 14/20

    साची एक प्रतिष्ठीत इंटेरियर डिझायनर आहेच. तिचा स्वत: एक मोठा डिझाइन स्टुडिओदेखील आहे.

  • 15/20

    नितीश आधी मुंबई इंडियन्सकडून खेळत होता पण नंतर त्याला कोलकाताच्या संघाने विकत घेतले.

  • 16/20

    साची नितीशला सपोर्ट करण्यासाठी अनेकदा स्टेडियममध्ये हजर असते.

  • 17/20

    नुकत्याच झालेल्या IPLमध्येदेखील ती दुबईत नितीशसोबत गेली होती.

  • 18/20

    साची नितीशपेक्षा दीड वर्षांनी मोठी आहे असंही त्याने या शो मध्ये सांगितलं.

  • 19/20

    २०१८मध्ये त्यांचा साखरपुडा झाला आणि फेब्रुवारी २०१९मध्ये ती विवाहबंधनात अडकले.

  • 20/20

    सर्व फोटो- साची मारवाह-राणा इन्स्टाग्राम

Web Title: Team india cricketer nitish rana wife sachi marwah bikini look goes viral see sexy bold beautiful photos unknown facts vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.