Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. indian cricketer yuzvendra chahal marries to dhanashree varma see pictures psd

युजवेंद्र चहल-धनश्री वर्मा विवाहबंधनात, पारंपरिक पद्धतीने पार पडला सोहळा

Updated: September 9, 2021 00:41 IST
Follow Us
  • भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल विवाहबंधनात अडकला आहे. धनश्री वर्मासोबत गुरुग्राममधील एका रिसॉर्टमध्ये पारंपरिक हिंदू रिवाजानुसार हा विवाह सोहळा पार पडला. (फोटो सौजन्य - चहल, धनश्री इन्स्टाग्राम अकाऊंट)
    1/6

    भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल विवाहबंधनात अडकला आहे. धनश्री वर्मासोबत गुरुग्राममधील एका रिसॉर्टमध्ये पारंपरिक हिंदू रिवाजानुसार हा विवाह सोहळा पार पडला. (फोटो सौजन्य – चहल, धनश्री इन्स्टाग्राम अकाऊंट)

  • 2/6

    चहल ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन परत आल्यानंतर हा सोहळा पार पडला.

  • 3/6

    चहल शेरवानी आणि फेटा या पोषाखात अत्यंत रुबाबदार दिसत होता, तर धनश्री वर्माचं सौंदर्यही लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खुलून आलं होतं.

  • 4/6

    धनश्री ही पेशाने कोरिओग्राफर असून चहल आयपीएलला रवाना होण्यापूर्वी दोघांचा साखरपुडा सोहळा पार पडला होता. कालांतराने धनश्री चहलला पाठींबा द्यायला युएईत दाखल झाली होती.

  • 5/6

    विवाहबंधनात अडकण्यासाठी चहल आणि धनश्री सोशल मीडियावर आपले रोमँटीक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत होते.

  • 6/6

    चहलचा सहकारी आणि क्रिकेटपटू शिखर धवनने या सोहळ्याला हजेरी लावली होती.

Web Title: Indian cricketer yuzvendra chahal marries to dhanashree varma see pictures psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.