आयसीसीनं २०१० ते २०१० या दशकातील सर्वोत्तम ११ एकदिवसीय खेळाडूंची निवड केली आहे. आयसीसीनं निवडलेल्या संघात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. या संघाचं नेतृत्व विश्वचषक विजेता भारताचा माजी खेळाडू एम. एस. धोनी याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. पाहूयात आयसीसीनं निवडलेल्या ११ खेळाडूंचा संघ…. -
रोहित शर्मा
-
डेव्हिड वॉर्नर
-
विराट कोहली
-
ए.बी. डिव्हिलिअर्स
-
शाकिब अल हसन
-
एम. एस. धोनी (कर्णधार)
-
बेन स्टोक्स
-
मिचेल स्टार्क
-
ट्रेन्ट बोल्ट
-
इम्रान ताहिर
-
लसिथ मलिंगा
धोनी झाला पुन्हा कर्णधार; पाहा ICC च्या संघात कोणाला मिळाली संधी
Web Title: The icc mens odi team of the decade dhoni nck