भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची इच्छा प्रत्येक खेळाडूची असते. मोजक्याच खेळाडूंना भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळते. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात रहाणेनं आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली. अजिंक्य रहाणेशिवाय ८ खेळाडूंनी भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. -
अजिंक्य रहाणे
-
जी.एस. रामचंद
-
सुनिल गावसकर
-
अजित वाडेकर
-
विनू मंकड
-
सचिन तेंडुलकर
-
दिलीप वेंगसकर
-
रवी शास्त्री
-
पॉली उम्रगर
रहाणेसोबतच या मुंबईकर खेळाडूंनीही केलंय भारताचं नेतृत्व
Web Title: Mumbaikars who have captained india in tests nck